Tag Archives: R D tata trust

टाटा ट्रस्ट आणि आर डी टाटा ट्रस्टने टाटा सन्सकडे मागितले ६५ कोटींची नुकसान भरपाई एन चंद्रसेखरन यांच्या पुननिर्युक्तीमुळे भागभांडवलाच्या मूल्यात घट

सर दोराबजी टाटा ट्रस्ट (SDTT) आणि आर. डी. टाटा ट्रस्ट यांनी टाटा सन्स आणि त्यांच्या संचालकांकडून एकूण ६५ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, १७ सप्टेंबर रोजी एन. चंद्रशेखरन यांची कार्यकारी अध्यक्ष (एक्झिक्युटिव्ह चेअरमन) म्हणून पुनर्नियुक्ती करणारा संचालक मंडळाचा ठराव कंपनीच्या ‘आर्टिकल्स ऑफ असोसिएशन’चे (नियमावलीचे) उल्लंघन …

Read More »