रेशनिंग विभागास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाण्यातील कोपरी पोलीस ठाणे हद्दीत पहाटेच्या सुमारास शिधावाटप भरारी पथक आणि पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत २० हजार लिटर डिझेलसदृश अवैध पेट्रोलियम पदार्थासह टँकर जप्त करण्यात आला असून सुमारे ₹५३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून …
Read More »शिधापत्रिका धारकांचे आधार बँक खात्याला जोडण्यात हे दोन जिल्हे राज्यात प्रथम
शिधापत्रिका धारकांचे आधारकार्ड बँक खात्याला जोडण्याचे (आधार सिडींग) कार्यक्षेत्रानुसार १०० टक्के कामकाज पूर्ण करण्यात पुणे विभागातील पुणे व सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालयाने राज्यात प्रथम स्थान मिळविले आहे. या यशाबद्दल पुण्याच्या अन्न धान्य वितरण अधिकारी सुरेखा माने व पुणे शहर सर्व परिमंडळ अधिकारी तसेच सोलापूरचे अन्न धान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे …
Read More »अन्नधान्य पुरवठ्यासाठी अपुरे मनुष्यबळ असतानाही मुंबई ठाण्यात १ हजार कर्मचारी कार्यरत जनतेची गैरसोय होवू नये यासाठी संघटनेकडून राज्य सरकारबरोबर सहकार्य
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे आर्थिक गोष्टींबरोबरच जेवण-खाण्याची सोयी बंद झालेल्या आहेत. यापार्श्वभूमीवर कष्टकरी, कामगार आणि गरिब-गरजूंना धान्य मिळावे यासाठी रेशनिंग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मुंबई- ठाणे मिळून जवळपास ११६६ अधिकारी-कर्मचारी यासाठी झटत असल्याची माहिती मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे …
Read More »
Marathi e-Batmya