Tag Archives: Rouse Avenue court

१९८० च्या मतदार यादीत सोनिया गांधी यांचे नाव कसे? न्यायालयात याचिका दाखल दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात याचिकेला मिळाली मंजूरी

राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने सोनिया गांधी यांच्या विरोधात दाखल केलेली पुनरीक्षण याचिका मंजूर केली. नागरिकत्व न मिळवता बनावटगिरीद्वारे त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केल्याच्या आरोपासंदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. पुढील सुनावणी २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. सोनिया गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, त्यांनी ३० एप्रिल …

Read More »

नोटीसांना प्रतिसाद नाहीः ईडीची अरविंद केजरीवालांच्या विरोधात न्यायालयात धाव

मागील काही महिन्यांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना सातत्याने ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाकडून कथित मनी लॉंडरींगप्रकरणी चौकशीसाठी नोटीसा बजावण्यात येत आहेत. परंतु अरविंद केजरीवाल यांच्याकडून ईडीच्या समन्सला कोणतेही प्रत्युत्तर दिले जात नाही की चौकशीसाठी ईडी कार्यालयातही जात नाहीत. त्यामुळे अखेर ईडीने दिल्लीच्या रोऊज अव्हेन्यू न्यायालयात …

Read More »