Tag Archives: sale process in controversy

आयडीबीआय बँकेतील कॅनडाच्या फेअरफॅक्सला केलेली हिस्सा विक्री ठरतेय वादग्रस्त बोली लावण्याची प्रक्रिया आणि त्याचे पालन करण्यासाठी वापरलेले नियम यावरून संशय

आयडीबीआय (IDBI) बँकेतील बहुतांश हिस्सा कॅनेडियन वित्तीय सेवा समूह ‘फेअरफॅक्स फायनान्शिअल होल्डिंग्स’ला (Fairfax Financial Holdings) विकण्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या व्यवहाराचे मूल्यमापन, बोली लावण्याची प्रक्रिया आणि त्याचे पालन करण्यासाठी वापरलेले नियम यांवरून शंका व्यक्त केल्या जात आहेत. एका माध्यम अहवालात सरकारी अंतर्गत बैठकांच्या इतिवृत्ताचा हवाला दिल्यानंतर …

Read More »