Tag Archives: sanjay raut

‘तुमचा पीएम आमचा सीएम’ हे मुंगेरीलालच्या हसीन स्वप्नासारखं

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका मुंबईः प्रतिनिधी देशात आणि राज्यात सेना- भाजपची सत्ता येणार नाही त्यामुळे ‘तुमचा पीएम आमचा सीएम’ हे मुंगेरीलालच्या हसीन स्वप्नासारखं असेल असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सेना-भाजपला लगावला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘तुमचा पीएम आमचा सीएम’ असं वक्तव्य केले …

Read More »

… दिल्लीचेही तख्त शिवसेना हलवणार

शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांचा इशारा  मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये युती करण्यावरून राजकीय कलगीतुरा सुरु आहे. मात्र युतीचा प्रस्ताव नसला तरी दिल्लीचे तख्त शिवसेना हलविणार असल्याचा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी देत भाजपला एकप्रकारे आव्हान दिले. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपबरोबर युती करायची की …

Read More »

राहुल गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या वक्तव्याची कोणी खिल्ली उडवू नये काँग्रेसच्या मदतीला शिवसेना धावली

मुंबई : प्रतिनिधी लोकशाहीत पंतप्रधान होण्याची भूमिका मांडण्याचा राहुल गांधींचा अधिकार आहे. त्याची कुणी खिल्ली उडवू नये असा इशारा भाजपला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी याच अधिकारातून पंतप्रधान झाले आहेत. खरंतर अडवाणी व्हायला हवे होते असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मदतीला धाव घेतली. …

Read More »