Tag Archives: saved by teachers quik thought process

एका शिक्षकाच्या तात्काळ विचाराने शाळेच्या हजारो विद्यार्थ्यांचे वाचले प्राण त्रिशुली नदीच्या खोऱ्यात त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी बचावले

नेपाळच्या त्रिशुली खोऱ्यातील ‘त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक विद्यालया’चे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांना बुधवारी सकाळी ९:२० वाजता एका मित्राकडून हा इशारा मिळाला. त्याने सांगितले की गाव नष्ट झाले आहे; नदीने ते गिळंकृत केले आहे. त्याने मला पळून जाण्यास सांगितले. हिमनदीचे ग्लेसियर कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या विनाशकारी महापुराने डोंगराळ भागातील नद्यांच्या प्रवाहातून रौद्र रूप …

Read More »