Tag Archives: second rank in cabinet

महायुतीत “सब कुछ (ठिक) ठाक है” एकनाथ शिंदे यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता कायम देवेंद्र फडणवीस यांची विनंतीः गाडी अडली गृहमंत्री पदासाठी

राज्यात संशयातीत बहुमत मिळविल्यानंतरही मंत्री पदाच्या वाटपावरून महायुतीत सारेच काही आलबेल नसल्याचे चर्चा सुरु झाली आहे. महायुती सरकारने रितसर सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर उद्या संध्याकाळी ५.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महायुतीच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी पार पडणार आहे. मात्र राज्याचे विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र सरकारमध्ये …

Read More »