Tag Archives: SFIO

एनसीएलटी NCLT कडून ‘पॉप्युलर फायनान्स’शी संबंधित १४ संस्था बंद करण्याचे आदेश त्या १४ संस्थांचे कामकाज बंद करून त्या विसर्जित करण्याचे आदेश

कोची येथील ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल’ने (NCLT) ‘पॉप्युलर फायनान्स ग्रुप’शी संबंधित १४ संस्थांचे कामकाज बंद करून त्या विसर्जित करण्याचे (winding up) आदेश दिले आहेत. तसेच, या संस्थांनी जनतेकडून जमा केलेला पैसा कोठे गेला याचा मागोवा घेण्याचे आणि त्या निधीतून खरेदी केलेली मालमत्ता शोधून काढण्याचे निर्देश लिक्विडेटर्सना (विसर्जन प्रक्रिया राबवणाऱ्या अधिकाऱ्यांना) …

Read More »

उच्च न्यायालयाचे आदेश, चंदा कोचर यांची चौकशी कार्यालयीन वेळेतच करा एसएफआयओला कठोर कारवाई न करण्याचे आदेश

आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे आदेश उच्च न्ययालयाने मंगळवारी गंभीर फसवणूक तपास कार्यालयाला (एसएफआयओ) दिले. तसेच कोचर यांची कोणतीही चौकशी कार्यालयीन वेळेतच व्हायला हवी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. चंदा कोचर यांची अन्य ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे कामकाजाच्या वेळेतच बोलावून त्यांची …

Read More »