सोलापूर – सांगोला: प्रतिनिधी दुष्काळामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळा येत असेल तर मदत करण्याबाबत प्रयत्न करु असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सध्या राज्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत. आज सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील चारा छावण्यांची पाहणी …
Read More »नरेंद्र मोदी जुन्याच आश्वासनांवर निवडणूक लढवतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची टीका
पुणे – तळेगाव दाभाडेः प्रतिनिधी गेली ५ वर्षे नरेंद्र मोदींचं राज्य आपण बघितलं, मोदींनी सांगितले होते उद्योगधंदा वाढवेन… रोजगार देईन…अनेक आश्वासन त्यांनी दिली. लोकांनी याच आधारावर भाजपला बहुमत दिले. बहुमत असेल तर कोणतेही निर्णय घेता येतात. त्यामुळे मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होईल असे वाटले होते. परंतु ही निवडणुकही भाजपला …
Read More »राज ठाकरे आणि शरद पवार यांचे स्क्रिप्ट सेम टु सेम शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टनुसार सध्या भाषणे करीत आहेत हे आता वेगळे सांगायची गरज नसल्याची टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. शरद व पवार व राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या …
Read More »मोदीला घालवून बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ग्वाही
नाशिक-निफाडः प्रतिनिधी या वयात फिरतो म्हणजे मी काय म्हातारा झालो का? असा सवाल करतानाच काय काळजी करु नका मी भक्कम आहे. या मोदीला घालवल्याशिवाय आणि बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निफाडच्या जाहीर सभेत जनतेला दिली. या जाहीर सभेला पवार यांच्याबरोबर …
Read More »ईव्हीएम मशिन्स हँक करून गडबड केली जावू शकते शरद पवार यांच्यासह सर्व विरोधी पक्षांना भीती
मुंबईः प्रतिनिधी लोकांचे मत सरकारविरोधी आहे. हे अनेक मतदारसंघात फिरल्यानंतर आपल्याला समजले. परंतु ईव्हीएम मशीन हॅक करुन किंवा ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकते अशी भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. काल बारामती मतदारसंघातील प्रचाराची मुदत संपली. नंतर शरद पवार यांनी मतदार नसल्यामुळे मतदारसंघात …
Read More »राज ठाकरेंची भाषणे म्हणजे करमणूक भाजप नेते विनोद तावडे यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचार सभांना जाणारी लोक केवळ टाईमपास, मनोरंजन व करमणुकीसाठी जातात असे त्या सभेला जाणारी लोकच सांगतात. पण त्यांच्या पक्षाप्रमाणे आमचा पक्ष टुरिस्ट टॉकिजचा पक्ष नाही, आमचा राजकीय पक्ष विचाराने चालतो असा मार्मिक टोला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज मारला. राज …
Read More »पद्मविभूषण देणारेच विचारतायत पवारांनी काय केले खा.सुप्रिया सुळे यांचा भाजपावर पलटवार
दौंडः प्रतिनिधी शरद पवार साहेबांना पद्मविभुषण ही पदवी तुमच्या सरकारने दिली आहे ना ? मग ५० वर्ष शरद पवारसाहेबांनी काय केले कसं विचारता, त्यांनी काम केले नाही तर मग त्यांना ही महत्त्वाची पदवी का दिलात असा संतप्त सवालही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मोदी सरकारला केला. सध्या सत्तेत असलेल्या लोकांमध्ये पोरांना …
Read More »मोदी नावाचा माणुस काय करेल माहित नाही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भीती
बारामती – दौंडः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येवून शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो असे सांगतात. परंतु मला भयंकर काळजी वाटू लागली असून हा माणुस काय करेल माहित नाही अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड येथे आज सकाळी ११ वाजता …
Read More »पवारांनी जातीसाठी काहीच केले नाही, पण फडणवीस सरकारने केले शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्या जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले. मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद स्वतः भूषविली, कुटुंबातील इतरांना पदे मिळवून दिली. पण त्या जातीसाठी पवार यांनी काहीच केले नाही. जे केले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले हे पवार यांनी लक्षात ठेवावे असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी …
Read More »देशाची लोकशाही पुढाऱ्यांनी नव्हे तर सामान्य जनतेने मजबुत केली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांकडून तरूण पिढीची कौतुक
अहमदनगर – कर्जतः प्रतिनिधी या देशाची लोकशाही पुढाऱ्यांनी मजबुत केली नाही तर तुम्ही लोकांनी, सामान्य जनतेने मजबुत केल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरच्या कर्जत येथील जाहीर सभेत व्यक्त केले. मतांचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याचा वापर जनतेने नीट केला. मात्र बाजुच्या देशात विशेषतः पाकिस्तान, बांग्लादेश, …
Read More »
Marathi e-Batmya