मुंबईः प्रतिनिधी पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भातील रॅकेटचा २५ ऑगस्ट २०२० रोजीच पर्दाफाश झालेला असतानाही दोषींवर कारवाई न करता हा अहवाल देणार्या अधिकार्यांनाच बाजुला करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत यासंबंधीचा तत्कालिन गुप्तवार्ता प्रमुख, पोलिस महासंचालक आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यातील पत्रव्यवहारच आज उघड करीत महाविकास …
Read More »गृहमंत्री देशमुखांच्या विरोधात परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करा सीबीआय चौकशीची मागणी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात आज धाव घेत मुंबई पोलिस आयुक्त पदावरून झालेली बदली रद्द करावी आणि गृहमंत्री देशमुख यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिस …
Read More »राज्यपालांनी अहवाल त्वरीत राष्ट्रपतींकडे पाठवावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, सन्मानाचे धिंडवडे निघाले आहेत. या सर्व घटनांचा अहवाल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून मागवावा व त्याची सत्यता तपासून तो राष्ट्रपतींकडे पाठवावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते …
Read More »“मग हे देशमुख कोण?” फडणवीसांचा पवारांना सवाल फडणवीसांच्या प्रश्नावर देशमुखांचा खुलासा
मुंबईः प्रतिनिधी परमबीर सिंग यांच्या आरोपातील तथ्य खोडून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देशमुखांची बाजू मांडत असतानाच मुंबईतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांनीच १५ फेब्रुवारी २०२१ रोजी पत्रकार परिषदेचे केलेले ट्विट रिट्विट करत थेट मग हे कोण असा सवाल पवारांना …
Read More »पवारांची गृहमंत्री देशमुखांना क्लीनचीट पण फडणवीसांच्या ट्विटमुळे अडचण राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या आरोपावरून उडालेला राजकिय धुराळा खाली बसविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज नवी दिल्लीत अनिल देशमुख हे ३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत कोविड-१९ या विषाणूमुळे रूग्णालयात दाखल होते आणि त्यानंतर ते गृह विलगीकरणात असल्याचे सांगत क्लीनचीट दिली. मात्र विरोधी पक्षनेते …
Read More »फडणवीस म्हणाले, फक्त परमबीर सिंग यांची चौकशी करणार कि गृहमंत्र्याचीही? पवारांना दोष देणार नाही ते निर्माते असल्याने त्यांना सरकारचा बचाव करावा लागणार
नागपूर: प्रतिनिधी ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची केवळ ते चौकशी करणार का? कि गृहमंत्र्यांचीही चौकशी करणार असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस शरद पवार यांना करत १५-२० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का? असा उपरोधिक …
Read More »पवार म्हणाले, परमबीर सिंग भेटले मला पण बदलीनंतर, उद्या देशमुखांचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोलणार
मुंबई: प्रतिनिधी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मला परमबीर सिंग हे येवून भेटल्याचे स्पष्ट करत ते भेटले बदली झाल्यानंतर, परंतु त्यात तपासात हस्तक्षेप होत असल्याबाबत बोलले. त्यात कोठेही पैशांचा उल्लेख नव्हता. त्याचे पत्र मलाही मिळाले त्यात माझा उल्लेख करण्यात आला. मात्र त्या …
Read More »मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होणार होम क्वारंटाईन ? वर्षावर मुक्काम मंत्री आदित्य ठाकरे संपर्कात आल्याने निर्णय
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे एकच खळबळ माजली असतानाच मंत्री आदित्य ठाकरे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आदित्यच्या संपर्कात आल्याने पुढील ८ ते १० दिवस होम क्वारंटाईन होणार असून हा संपूर्ण कालावधी मुख्यमंत्री वर्षा या शासकिय निवासस्थानी राहणार …
Read More »देशमुखांवरील आरोपाची केंद्रीय यंत्रणेमार्फत किंवा कोर्ट मॉनिटर तपास करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी
नागपूर : प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी लिहिलेले हे पत्र केवळ खळबळजनक नाही, तर अतिशय धक्कादायक आहे. एखादा विद्यमान अधिकारी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांमार्फत वा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा …
Read More »गृहमंत्री देशमुख म्हणाले, परमबीर सिंगाचा आरोप स्वत:चा बचावासाठी आरोप खोटे असल्याचा दावा
मुंबई: प्रतिनिधी महिन्याला १०० कोटी रूपये वसुली करून द्यावे आणि खासदार मोहन डेलकर मृत्यूप्रकरणाचा तपासावरून आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. परंतु परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे स्वत:च्या बचावासाठी करण्यात आलेले असून ते आरोप खोटे असल्याचा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. विशेष …
Read More »
Marathi e-Batmya