मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शासकीय गोदामातील हमालांना अन्यायकारक अशी कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी, हमालांना स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, विश्रांतीगृह यासारख्या किमान नागरी सुविधा मिळाव्यात, अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकेचा लाभ मिळावा, अशा विविध मागण्या हमाल मापाडी महामंडळाची राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेवून केली. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या प्रतिनिधींनी आज …
Read More »सहकारी बँकांच्या ऊर्जीतावस्थेसाठी १५ जिल्हा बँकामधून शासकिय व्यवहार होणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून राज्यातील सहकार क्षेत्राचा मुळ पाया असलेल्या जिल्हा सहकारी बँका आर्थिक अडचणीत सापडलेल्या आहेत. तर काही जिल्हा बँकांच्या आर्थिक व्यवहारावर प्रश्नचिन्ह राज्य सरकारनेच उभे केलेले असताना आज राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला, सिंधुदूर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा …
Read More »मुंबई ३ ते ४ शिफ्टमध्ये सुरु होणार ? राज्य सरकारकडून चाचपणी
मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह महानगरात जरी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जास्त कालावधीसाठी बंद ठेवता येणार नाही. त्यामुळे मुंबई शहरातील सरकारी, खाजगी कार्यालये आणि उद्योग तीन ते चार शिफ्टमध्ये सुरु करण्याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात …
Read More »ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, त्यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नाही शरद पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
सातारा-मुंबई: प्रतिनिधी सांगली लोकसभा निवडणुकीत पराभव व बारामती विधानसभा निवडणुकीत ज्याचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे लोकांनी स्वतःहून त्यांना बाजूला केले असून त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी इतके काही त्यांचे काम नसल्याचे सांगत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याची दखल घेण्याची गरज नसल्याचे सांगत ते अदखलपात्र असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. सातारा …
Read More »शरद पवार : पडळकरांची टीका भाजपा नेते सावध तर राष्ट्रवादीचे प्रतित्तुर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र शांत
पंढरपूर-मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व बहुजनांच्या चळवळी मारून टाकणारे शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याची टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे केली. त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत पडकरांच्या या वक्तव्याप्रकरणी भाजपाने सावध पवित्रा घेत पक्षाचा संबध नसल्याचे स्पष्टीकरण दिल्याने ते एकटे पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या …
Read More »राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादीचे ” हे ” नेते प्रयत्नशील माजी आमदारांसह निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून लॉबींग
मुंबई: प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून ६ महिन्याहून अधिक काळ झाला आहे. तसेच या महिन्यातच विधान परिषदेचे १२ सदस्य निवृत्त होत असून या रिक्त होणाऱ्या ठिकाणी आपली वर्णी लागावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल ६ जण प्रयत्न करत असून त्यातील तीन जणांसाठी दस्तुरखुद्द दोन मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील …
Read More »शरद पवारांचे विश्वासू माजी आमदार युनुसभाई शेख यांचे निधन वयाच्या ८० व्या वर्षी निधन
सोलापूर : प्रतिनिधी शहरातील राजकारणात काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस असो मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार युनुसभाई शेख यांचे आज वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली असा परिवार आहे. सोलापूर महापालिकेत पहिल्यांदा १९६९ साली नगरसेवक म्हणून …
Read More »केंब्रीज, ऑक्सफर्डपेक्षा जास्त शहाणे आहेत का माहिती नाही पण, राज्यापालांकडे खरे ज्ञान राज्यपालांच्या मदतीला भाजपा नेते
मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल केंब्रीज विध्यापिठापेक्षा जास्त शहाणे आहेत कि नाहीत माहित नाही पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना ऑक्सफर्ड आणि केंब्रीजचं खरं ज्ञान असल्याचे भाजपा नेते विनोद तावडे यांनी सांगत शरद पवार यांनी केलेल्या टिपण्णीला प्रतित्तुर देण्याचा प्रयत्न एका प्रसिध्दी पत्रकान्वये केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी काल रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रातील …
Read More »परिक्षा रद्द प्रकरणी शरद पवारांकडून मुख्यमंत्र्याचे समर्थन राज्यपाल कोश्यारी यांनाही लगावला टोला
रत्नागिरी (दापोली) : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या जगातील ऑक्सफर्डसह इतर नामांकित विद्यापाठांनी त्यांच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती कदाचित राज्यपाल महोदयांना जास्त असेल असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतलेल्या परिक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समर्थन केले. राज्यावर आलेल्या संकटामुळे राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम …
Read More »पूर्ण महिन्याचा पगार पाहिजे तर मंत्रालयात या अन्यथा….. पैसा नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना बिन पगारी रजा देण्याची कामगार विभागाची शिफारस
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यावर आलेल्या कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा गैरअर्थ काढत मंत्रालयातील अनेक अधिकारी, कर्मचारी हे नियमानुसार मुख्यालयाला न कळविताच परस्पर गावी जावून बसले आहेत. अशा विना परवानगी गावी गेलेल्यांच्या विरोधात विभागीय चौकशी लावण्याची शिफारस करत मंत्रालयात प्रत्यक्ष राहून काम करणाऱ्यांना पूर्ण महिन्याचे वेतन द्या अन्यथा घरी बसून …
Read More »
Marathi e-Batmya