विधान परिषद निवडणूकीच्या १० जागांसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इन मध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यातच आज शिवसेनेच्या ५६वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार ठेवण्यात आलेल्या हॉटेल वेस्ट इनमध्येच शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी …
Read More »उध्दव ठाकरे म्हणाले; तुमचा माज महाराष्ट्रात चालणार नाही, आताचे राजकारण पावशेराचे शिवसेनेच्या ५६ वर्धापन दिनानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमात बोलत होते
विधान परिषदेच्या १० जागांसाठी उद्या मतदान होणार असतानाच आज शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आलेला असल्याने शिवसेना पक्षप्रमुख तथा उध्दव ठाकरे आज काय बोलणार याबाबतची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आयोजित उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, तुमचा सत्तेचा माज महाराष्ट्रात …
Read More »आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमावेळी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्ये आमने-सामने तणावपूर्ण परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळविण्यात यश
राज्यसभेच्या निवडणूकीच्या पाठोपाठ विधान परिषदेची निवडणूक जाहिर झालेली असताना आणि त्यातच राज्यातील १४ महापालिकांसह २५ जिल्हा परिषदेंच्या निवडणूकांची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे आता मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणूकाही कधीही जाहिर होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईतील विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा सपाटा लावला. मात्र आज बोरिवलीतील एका उड्डणापुलाचे उद्घाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य …
Read More »भुयारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, कशाला पराचा कावळा करताय… असं बोलत असतात असे सांगत दुर्लक्ष करण्याचे आवाहन
विधान परिषद निवडणूकीसाठी येत्या २० जून रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेत झालेल्या दगाफटक्याची पुर्नरावृत्ती होवू नये यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या खबरदारीचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना …
Read More »निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार भुयार यांचा टोला, संजय राऊतांना मतपेटी… राऊतांनी केलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर भुयार यांनी लगावला टोला
काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणूकीच्या दरम्यान महाविकास आघाडीकडे संख्याबळ असतानाही शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर महाविकास आघाडीतील मते फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊ लागल्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजय मामा शिंदे आणि बहुजन विकास आघाडीच्या आमदारांची नावे घेत यांचीच मते …
Read More »अग्निपथच्या अग्नीरोषावर संजय राऊत म्हणाले, ठेकेदारीवर गुलाम घेता येवू शकतं पण सैन्य… पंतप्रधान मोदींची प्रत्येक योजना…हा तर सैन्यदलाचा अपमान
मागील काही दिवसात केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह देशाच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत लष्कर भरतीसाठी कंत्राटी पध्दतीची अग्निपथ ही योजना जाहिर करण्यात आली. मात्र या योजनेच्या घोषणेनंतर अग्निपथच्या विरोधात उत्तर भारतातील अनेक राज्यात आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये तरूणांनी आपला रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली असून आपला रोष अग्निचा …
Read More »विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी ट्विट करत दिली ‘ही’ माहिती राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आल्यानंतर देशातील भाजपातेर पक्षांच्या सर्व विरोधी पक्षांची बैठक आज पार पडली. याबैठकीत शिवसेनेचे सुभाष देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचा आग्रह राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीतील उमेदवारीसाठी धरला. त्याचबरोबर काँग्रेससह इतर पक्षांनीही त्यांच्या नावावर सहमती दर्शविली. परंतु या भाजपातेर पक्षांच्या …
Read More »काँग्रेसनंतर आता शिवसेनाही शरद पवार यांच्यासाठी आग्रही, पण… भाजपातेर पक्षाच्या बैठकीत शिवसेनेने मांडली भूमिका
देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत जुलै महिन्यात संपणार आहे. तत्पूर्वी नव्या राष्ट्रपतींची निवड होणे गरजेचे असल्याने राष्ट्रपती निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला. त्यानंतर राष्ट्रपती पदासाठी भाजपातेर पक्षांच्यावतीने या निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुढे केला. त्यानंतर आज झालेल्या …
Read More »खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले, आदित्य ठाकरे यांचे लवकर शुभमंगल होवो… भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. डॉ. बोंडे यांची मागणी
राज्यसभेवरील नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना केली की, आदित्य ठाकरे यांचे लवकर शुभमंगल होवो आणि सीतामाई सारखीच सुनबाई आम्हाला मिळो. ते माझ्या मुलाच्या वयाचे आहेत. विदर्भातील सूनबाई असेल तर चांगले होईल अशी आगळीवेगळी …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, अयोध्येत महाराष्ट्र सदन… मनसेवर अप्रत्यक्ष टीका
बहुचर्चित शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा दुसऱ्यांदा ठरल्याप्रमाणे आज पडला. यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ५ जून रोजीचा अयोध्या दौरा जाहिर केल्यानंतर शिवसेनेकडूनही आदित्य ठाकरे यांचा दौरा जाहिर कऱण्यात आला. मात्र भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्या विरोधानंतर राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला. …
Read More »
Marathi e-Batmya