नुकतेच जपान दौऱ्यावरून परतलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मोठी गुंतवणूक येणार असल्याची घोषणा केली. त्यावर हिंगोली येथील निर्धार सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या दौऱ्यावरून टीका केली. या टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत ठाकरे यांच्यावर पलटवार केला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र …
Read More »लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतला हा निर्णय शरद पवार आपल्यासोबत, फोनवरून बोलणे झाले
आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. या तयारीचा भाग म्हणून लोकसभानिहाय मतदारसंघांचा आढावाही घेण्यात येत आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी …
Read More »मविआतून शरद पवार बाहेर? काँग्रेस-ठाकरे गटाची प्लँन बीची चर्चा ठाकरे गटाच्या खासदाराकडून चर्चेची माहिती उघड
राज्याच्या राजकारणात काँग्रेसमध्ये असताना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालविताना शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्याभोवतीच राजकारण फिरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याचे अधिकृत जाहिर करत भाजपाप्रणित सरकारचा भाग बनले. त्यातच शरद पवार यांची आतापर्यंतची कारकिर्द पाहता ऐनवेळी दगलबाजी …
Read More »नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, ‘इंडिया’च्या बैठकीच्या तयारीसाठी प्रत्येकी ५ नेत्यांचा गट मुंबईतील ‘इंडिया’ची बैठक विशेष महत्वाची, बैठकीच्या तयारीवर चर्चा
काँग्रेस पक्षासह देशातील महत्वाच्या पक्षांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत ही बैठक होत असून राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर होत असल्याने या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. बैठकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रत्येकी ५ …
Read More »आदित्य ठाकरे यांना नोटीस मिळाली का? विधानसभा कार्यालयाकडून मोठा खुलासा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस तर पाठविली मात्र आदित्य ठाकरे यांना नाही
शिवसेना कोणाची आणि राज्यातील सत्ता संघर्षप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी निकाल दिला. तसेच पात्र-अपात्रतेच्या मुद्यावर तीन महिन्याच्या कालावधीत निर्णय देण्याचे बंधनही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर घालण्यात आले. आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या तीन महिन्याच्या मुदतीला १० ऑगस्ट रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे-ठाकरे गटाच्या …
Read More »ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या मोर्च्याला महायुतीचे मोर्चाने प्रतित्तुर भाजपा आणि शिंदे गटही काढणार ठाकरे गटाच्या विरोधात मोर्चा
राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला आज एकवर्ष पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून शिंदे फडणवीस सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. तसेच मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचा आरोप करत या घोटाळ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मोर्चा शनिवारी १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर धडकणार …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, तेव्हा नैतिकता कुठल्या डब्यात बंद करुन ठेवली होती? विनाकारण नैतिकतेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न करा नका
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात अनेक ताशेरे शिंदे गटावर ओढण्यात आले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने आम्ही जैसे थे परिस्थिती करत सुई मागे आणू शकत नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे. एवढंच नाही तर आमदारांना अपात्र ठरवायचं का नाही? याचे पूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना दिले …
Read More »संजय राऊत यांनी केली ईडी कारवाई, फडणवीस आणि सोमय्यांची पोलखोल मी वेळ मागितली की देवेंद्र फडणवीस पळून जातात
पुण्याच्या दौंड तालुक्यातील वरवंड येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोलखोल सभा आज घेतली. या सभेत बोलताना संजय राऊतांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच हे सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत असल्याचा पुनरुच्चार केला. यावेळी संजय राऊत यांनी त्यांना …
Read More »फडणवीसांच्या त्या प्रश्नाला विनायक राऊत यांचे प्रत्युत्तर, होय आम्ही घेतलीय सुपारी… हुकूमशाही पध्दतीने स्थानिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. पोलीस बळाचा वापर करून प्रशासनाने हा विरोध मोडून काढला. तसेच ड्रिलिंगचं काम सुरू केलं. यावेळी पोलिसांनी शंभरहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत यांनी आज बारसू गावाला भेट …
Read More »अखेर त्या चर्चांवर अजित पवार स्वतःच म्हणाले, ‘अरे बाबांनो… ‘ध’ चा ‘मा’ करु नका ना… बोलणार्यांची बातमी देण्याऐवजी अजित पवार का बोलले नाही, 'अरे एवढे प्रेम का ऊतू जातेय माझ्यावर'...
मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात पुन्हा राजकिय भुकंप होऊन नवी सत्ता समिकरणे पुन्हा एकदा नव्या चर्चेला उधाण आले. अखेर या चर्चेवर राष्ट्रववादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच खुलासा करत म्हणाले, कारण नसताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकारी आमदारांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहे. …
Read More »
Marathi e-Batmya