महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात शेतकरी आणि ग्रामीण नागरिक भीषण पाणीटंचाई व पिकांच्या नुकसानीमुळे कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. या संकटसमयी समाजाप्रती आपली बांधिलकी जपत मंत्री अतुल सावे यांनी आपल्या चिरंजीवाचा भव्य विवाहसोहळा रद्द करून अत्यंत साधेपणाने विवाह करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर या सोहळ्यासाठी होणारा खर्च वाचवून मुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya