Tag Archives: Special Intensive revision

केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!

पुणे : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात सुमारे २ कोटी ९० लाख मतं डिलीट केली जातात आणि त्याचवेळी ६० लाख मतांची ॲडिशन केली जातील, हे आम्ही एप्रिल 2026 मध्ये पत्रकार …

Read More »

Special Intensive Revision : महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला मुदतवाढ दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ‘अनमॅप्ड’ मतदारांकडील कागदपत्रे बीएलओ घरी जाऊन घेणार, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR – Special Intensive Revision) प्रक्रियेला भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगाने आज झालेल्या बैठकीत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे व हरकती …

Read More »