Tag Archives: state will participate in exam

‘एनटीए’ परीक्षा आयोजनाच्या दृष्टीने उच्चस्तरीय समितीची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा ‘एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्य शासनाचा सहभाग वाढविण्यावर भर

राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आयोजित विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीत होण्यासाठी राज्य शासनाचा सहभाग वाढविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उच्चस्तरीय कृतीदलाचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी चर्चा केली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस कृतीदलाचे सदस्य डॉ. एस. सोमनाथ, शंकर मरुवाडा, राष्ट्रीय भरती संस्थेच्या (एनआरए) संचालक श्रुती …

Read More »