Tag Archives: status of Apale Sarkar Service Center

आशिष शेलार यांची माहिती, राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना ‘आपले सरकार सेवा केंद्रा’चा दर्जा! ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय आणि डिजिटल सेवा गावातच उपलब्ध होणार

राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि डिजिटल सुविधा गावातच उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था (Primary Agricultural Credit Societies – (पॅक्स) PACS) यांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग मंत्री …

Read More »