Tag Archives: Umesh Chauhan

टायगर श्रॉफचा व्हिडीओ शुटींग करणाऱ्या व्यक्तीला वाटले हार्ट अॅटक, पण छातीत गोळी घुसलेली टायगर श्रॉफच्या आईने भेट घेत सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन

रविवारी रात्री मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर काही हल्लेखोरांनी गोळीबार केला. यावेळी छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उमेश चौहान यांना वाटले की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. रुग्णालयात पोहोचल्यानंतरच त्यांना समजले की त्यांना गोळी लागली होती. उमेश चौहान यांनी सांगितले की, जुहू येथील फुटबॉल …

Read More »