Tag Archives: V D Satheesan

केरळचे मुख्यमंत्री व्ही डी सतीसन यांच्यावरील अनुवादित पुस्तक भाषा आणि साहित्याच्या पलीकडे जाणारे ठरले पुस्तकाची अनुवादक शिक्षिका रौफ रुमी या धर्माने मुस्लिम पण अनुवाद ख्रिश्चन भाषेतून वेगळ्याच उंचीचा

केरळमधील कन्नूर येथील ३८ वर्षीय लेखिका, अनुवादक आणि शिक्षिका ‘रौफ रूमी’ यांच्यासाठी, ख्रिश्चन शिकवणुकीवर आधारित पुस्तकाचा अनुवाद करण्याचा अनुभव भाषा आणि साहित्याच्या पलीकडे जाणारा ठरला. एका मुस्लिम महिलेने, म्हणजेच रूमी यांनी, काँग्रेस नेते व्ही. डी. सतीसन यांच्या बायबलसंबंधी शिकवणुकींवरील भाषणांचा संग्रह असलेल्या ‘ॲडम, वेअर आर्ट दाऊ?’ (Adam, Where Art Thou?) …

Read More »