काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आगामी काळातील हाऊसिंग स्टॉकचा प्रश्न भेडसावू शकतो याचे भान ठेवून गृहनिर्माण आणि पुर्नविकासाची परवानगी देताना विकासकाकडून हाऊसिंग स्टॉक मागण्यात येत असे. त्याचा फायदा राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पबाधितांसाठीच अनेकदा होत असे. मात्र राज्यातून काँग्रेस आघाडीचे सरकार गेले आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, गडचिरोलीला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनविणार गडचिरोलीची 'स्टील हब'च्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल
गडचिरोलीची ‘स्टील हब’च्या दिशेने वाटचाल होत असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात लोह उद्योग प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. त्यातून त्यांच्या जीवनमानात बदल घडून गडचिरोलीत परिवर्तन घडत आहे. जल, जंगल, जमीन या गडचिरोलीच्या नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता विकास साधण्यास प्राधान्यक्रम असणार आहे. पुढील काही वर्षात नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ …
Read More »
Marathi e-Batmya