Tag Archives: Varsova police register FIR As accidental death

प्रसिद्ध निर्माते- दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे किचन मध्ये पाय घसरुन पडल्याने निधन पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद

चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांच्या निधनाप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी ‘अपघाती मृत्यूची नोंद’ (Accidental Death Report – ADR) केली आहे. ३० ऑक्टोबरच्या रात्री मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ते ५७ वर्षांचे होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्सोवा येथील त्यांच्या घरी स्वयंपाकघरातील फरशीवर पाय घसरून ते पडले असावेत, असा संशय आहे. एका …

Read More »