Tag Archives: video removed fram video removed

केंद्र सरकारचा मेटाला इशारा, मार्क झुकरबर्गने माफी मागावी अन्यथा कायदेशीर संरक्षण गमवावे लागेल उच्चाधिकार समितीची मेटाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिला इशारा

बुधवारी मेटाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुक व्हिडिओ काही काळासाठी हटवल्याचा आणि बाल लैंगिक शोषणाचे साहित्य रोखण्यात आलेल्या त्रुटींवर आवाज उठवला. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मालकी असलेल्या मेटाच्या कंटेंट मॉडरेशन पद्धतींवर वाढत्या तपासणीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ४५ मिनिटे चाललेली ही बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींचा …

Read More »