रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारताने जर्मन ऑटोमेकर फोक्सवॅगनला नोटीस बजावली आहे आणि तिच्या ऑडी, व्हीडब्ल्यू आणि स्कोडा कारच्या घटकांवरील आयात कर जाणूनबुजून कमी अहवाल देऊन $१.४ अब्ज कर चुकवल्याचा आरोप केला आहे. भारतीय अधिकाऱ्यांकडून ही सर्वात मोठी मागणी आहे. ३० सप्टेंबर रोजीच्या नोटिसमध्ये दावा केला आहे की फॉक्सवॅगनने जवळपास संपूर्ण गाड्या एकत्र …
Read More »१ लाख १७ हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता सेमीकंडक्टर, इलेक्ट्रीक वाहन निर्मितीत गुंतवणूक; २९ हजार रोजगार निर्मिती
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. आज मान्यता दिलेल्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर …
Read More »
Marathi e-Batmya