Tag Archives: Voters increased

नाना पटोले यांचा सवाल, प्रचंड वाढलेले मतदार सरकारने बांग्लादेशातून आणले होते का? भाजपा सरकारच्या काळात मतदारही सुरक्षित नाही, मतदार याद्यातील घोटाळ्याविरोधात काँग्रेसचा लढा.

भाजपा सरकारच्या काळात मतदारांचे मतदानही सुरक्षित राहिलेले नाही. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यात मोठा घोटाळा केला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहिर केलेली मतदार संख्या ९.७० कोटी आहे, तर मोदी सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची संख्या ९.५४ कोटी असल्याचे जाहीर केले, निवडणूक आयोगाने ही वाढीव संख्या कोठून आणली? असा सवाल करत …

Read More »