नवी दिल्ली : मौलाना साजिद रशीदी यांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निर्णयावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, १५-१६ वर्षांच्या मुलीचे नात्यात असणे कायदेशीर मानले जाते, पण त्याच मुलीने स्वतःच्या इच्छेने लग्न करणे बेकायदेशीर का मानले जावे? Delhi: On the High Court’s statement regarding Muslim Personal Law, …
Read More »केंद्रीय निवडणूक आयोग भारत सरकारचा निवडणूक आयोग झालाय का? ॲड. प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगावर निशाणा!
पुणे : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात सुमारे २ कोटी ९० लाख मतं डिलीट केली जातात आणि त्याचवेळी ६० लाख मतांची ॲडिशन केली जातील, हे आम्ही एप्रिल 2026 मध्ये पत्रकार …
Read More »H-1B fee : अमेरिकेतील २२ राज्यांकडून $१००,००० च्या एच-१बी शुल्काला विरोध
वॉशिंग्टन : अमेरिकेतील २२ ॲटर्नी जनरलच्या एका गटाने, काही एच-१बी व्हिसा H-1B fee अर्जांवर $१००,००० पेक्षा जास्त शुल्क आकारण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. त्यांच्या मते, हे पाऊल बेकायदेशीर असून त्यामुळे शिक्षक, डॉक्टर आणि नर्सेस यांच्या कमतरतेची समस्या अधिकच गंभीर होईल. उच्च कुशल कामगारांची भरती करण्यासाठी एच-१बी कार्यक्रमावर मोठ्या …
Read More »Asian Games: ४४ वर्षांनंतर सावन बरवालने पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये भारतासाठी रौप्य पदक पटकावले
नागोया : भारताच्या सावन बरवालने २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत Asian Games पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक जिंकले. बरवालच्या रौप्य पदकामुळे या स्पर्धेत देशाची ४४ वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपली. भारतीय राष्ट्रीय विक्रमधारक बरवालने नागोया येथे झालेल्या अटीतटीच्या शर्यतीत आपले स्थान कायम राखले आणि ४२.१९५ किलोमीटरच्या या शर्यतीत दुसरे …
Read More »Bank Strike: बँक संपाच्या पार्श्वभूमीवर SBIचा मोठा दिलासा २८ ते ३० सप्टेंबरपर्यंत मोफत ATM व्यवहार
मुंबई :२८ ते ३० सप्टेंबर दरम्यान प्रस्तावित देशव्यापी बँक संपाच्या Bank Strike पार्श्वभूमीवर, स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. संपाच्या कालावधीत सर्व एटीएम व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे बँकेने जाहीर केले आहे. ग्राहकांना अखंड बँकिंग सेवा देण्यासाठी आणि संपाचा संभाव्य परिणाम कमी करण्यासाठी …
Read More »माझ्या यशाचे श्रेय घेऊ नका’ – Neela Vikhe-Patil स्वीडनच्या नवनिर्वाचित खासदार नीला विखे पाटलांचा काका राधाकृष्ण आणि चुलत भाऊ डॉ. सुजय विखेंना टोला
स्टॉकहोम/अहिल्यानगर: स्वीडनच्या संसदेत (रिक्सडॅग) खासदार म्हणून निवडून आलेल्या नीला विखे पाटील ( Neela Vikhe-Patil ) यांनी महाराष्ट्राचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली आहे. “गेल्या दशकभरापासून आमचा कोणताही कौटुंबिक संपर्क नसताना, माझ्या यशाचे राजकीय भांडवल करून स्वतःची पाठ थोपटून घेणे थांबवावे,” …
Read More »एकनाथ शिंदे यांची ग्वाही, सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध आपत्ती व्यवस्थापनात तात्काळ प्रतिसाद आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर भर
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, आपत्ती व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, जलसंधारण, पुनर्विकास आणि नागरिकाभिमुख विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केले. अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना ते बोलत होते. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मुंबईतील मेगा काँक्रीट …
Read More »AI Impact Summit 2026: अश्विनी वैष्णव यांनी ‘वेव्हज क्रिएटर्स कॉर्नर’चे केले उद्घाटन
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ (AI Impact Summit 2026) मध्ये वेव्हज क्रिएटर्स कॉर्नरचे उद्घाटन केले. पूर्णपणे कार्यक्षम, प्रत्यक्ष नवोपक्रम कार्यक्षेत्र म्हणून कल्पना केलेले, हे मंडप AVGC-XR (अॅनिमेशन, VFX, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी) इकोसिस्टममध्ये एआयचा परिवर्तनकारी वापर प्रदर्शित करण्यासाठी डिझाइन केले आहे, असे …
Read More »भायखळ्यातील मिल परिसरात जागतिक दर्जाचे टेक्सटाईल क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम उभारण्याला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्त रूप
भायखळा परिसरातील ऐतिहासिक इंडिया युनायटेड मिल जागेवर अत्याधुनिक टेक्सटाईल, क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम प्रकल्प उभारण्याच्या कामांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना आणि पुढाकारातून विकसित होणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असून, या संदर्भातील सामंजस्य करार झाला आहे मुंबईच्या समृद्ध वस्त्रोद्योग वारशाचे जतन, पुनरुज्जीवन आणि सांस्कृतिक पुनरुत्थान साधण्याचे …
Read More »गुजरात राज्य मंत्रिमंडळात २१ नव्या-जून्या मंत्र्यांनी घेतली आज शपथ काल २१ मंत्र्यांनी दिला होता राजीनामे आज नव्या-जून्या मंत्र्यांनी शपथ घेतली
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातच्या नवनिर्मित मंत्रिमंडळात शुक्रवारी (१७ ऑक्टोबर २०२५) एकूण २१ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. गुरुवारी (१६ ऑक्टोबर २०२५) मुख्यमंत्री वगळता राज्य सरकारमधील सर्व मंत्र्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर हे मंत्रिमंडळ आले. भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी शपथविधीला उपस्थिती लावली. नवीन २१ मंत्र्यांच्या शपथविधीसह, मुख्यमंत्र्यांसह …
Read More »
Marathi e-Batmya