मुंबई : प्रतिनिधी ‘फुलपाखरू’ या मालिकेतील मानस आणि वैदेही या जोडीने सध्या छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. मानस-वैदेहीच्या जीवनात सध्या काय घडतंय आणि भविष्यात काय घडू शकतं याचीच चर्चा सध्या घरोघरी सुरू आहे. झी युवा वाहिनीवरील या मालिकेत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानस-वैदेहीच्या जीवनात एका नवीन सुरुवात होणार असल्याचं समजतं. …
Read More »हमारी युती बनी रहेगी शिवसेना मुख्य प्रतोदांचे भाजपच्या मुख्य प्रतोदांना आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत आज विभागीय अनुदानाच्या मागणीवर चर्चा करताना भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहीत यांनी मुंबईला अधिक निधी देण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनीही आपल्या भाषणात मुंबईच्या विविध प्रश्नांना स्पर्श केला. यावेळी सुनिल प्रभू यांनी राज पुरोहीत यांच्याकडे पहात कल हो ना हो हमारी युती …
Read More »अमित शहांच्या उपस्थितीत मुंबईत होणार ‘महा भाजपा महामेळावा’ प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी अर्थात ६ एप्रिल रोजी मुंबईत ‘महा भाजपा महामेळावा’ होणार आहे. मेळाव्यास भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून संपूर्ण राज्यातून पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची महिती भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत …
Read More »अल्पसंख्याकांबद्दल सरकारच्या मनात आहे तरी काय? एकनाथ खडसे यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र
मुंबई : प्रतिनिधी विरोधी पक्षात असतांना ज्या गोष्टीसाठी आंदोलन केली सभागृह बंद पाडली त्या मागण्या तरी राज्य सरकारने मान्य केल्या पाहिजे अशी मागणी खडसे यांनी सरकारकडे करत अल्पसंख्याकाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असून सरकारने अल्पसंख्याबाबत सरकारच्या मनात आहे तरी काय ? असा सवाल करत राज्य सरकारच्या एकूणच कारभाराबद्दल …
Read More »लोककला आणि वाद्य सर्व्हेसाठी किती खर्च झाला ? हिशोब देण्याची जयंत पाटील यांची मागणी
मुंबई :प्रतिनिधी महाराष्ट्रातील लुप्त झालेल्या लोककला आणि वाद्य यांचे सर्व्हे आणि संशोधनासाठी सरकारने किती खर्च केला याचा हिशोब दया .अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केलं आज सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चेत भाग घेताना भाषणात संबंधित मागणी केली. महाराष्ट्रातील लोककला आणि वाद्यांची नोंद होण्यासाठी त्याचा …
Read More »राज्यात इलेक्ट्रिक मोबिलिटीवर आधारित वाहतूक व्यवस्था उभारण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही बांद्रा- कुर्ला संकुलातील हायब्रीड बस सेवेचा शुभारंभ
मुंबई : प्रतिनिधी वाहतूक कोंडी व वाहनांच्या प्रदुर्षणावर सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर हाच उपाय असून यापुढील काळात १०० टक्के इलेक्ट्रिक मोबिलीटीवर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून भविष्यात सर्व बसेस या इलेक्ट्रिकवर चालविल्या जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘एमएमआरडीए’च्या वतीने बांद्रा कुर्ला संकुलात सुरू करण्यात आलेल्या …
Read More »मराठी सिनेमाच्या प्रेमात सोनू ‘सलमान सोसायटी’चा सोनूच्या हस्ते मुहूर्त
मुंबई : प्रतिनिधी सलमान खानसोबत ‘दबंग’मध्ये छेदीलाल ही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारत पुन्हा प्रकाशझोतात आलेला अभिनेता सोनू सूद सध्या दक्षिणात्य सिनेमांसोबतच मराठीच्याही प्रेमात दिसतो. प्रादेषिक भाषांमधील सिनेमे हृदयाला भिडणारे असल्याचं मानणाऱ्या सोनूच्या मते मराठी सिनेमाचा झेंडा आज डौलाने फडकत आहे. ‘सलमान सोसायटी’ या मराठी सिनेमाच्या मुहूर्त प्रसंगी बोलताना सोनूने आपल्या मनातील …
Read More »गुढी पाडव्यापासून प्लास्टीक, थर्माकॉलच्या वस्तूंवर बंदी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात संपूर्ण प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तुंवर रविवारी गुढी पाडव्याच्या दिवसापासून बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत केली. तसेच प्लास्टीक आणि थर्माकॉल पासून ताट, कँप्स, प्लेट्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, स्ट्रॉ, कटलरी, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलेन बँग्ज, स्प्रेड शीट्स, प्लास्टीक पाऊच, पँकेजींग यासह …
Read More »काँग्रेस अधिवेशनासाठी आमदार दिल्लीत काही निवडक आमदारांची सकाळी विधानसभेत हजेरी
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आजपासून तीन दिवस चालणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या कामकाजाला दांडी मारत काँग्रेसचे विधानसभा आणि विधान परिषदेतील ८० टक्के आमदार दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे विधानसभेत विरोधी बाके रिकामे-रिकामे झाल्याचे पाह्यला मिळत होते. काँग्रेसचे …
Read More »केवळ पुरवठा रखडू नये म्हणून खाजगी कंत्राटदाराकडून औषधांची खरेदी आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांचा माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शासकीय रूग्णालये आणि आरोग्य केंद्रासह इतर विभागांना औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी आरोग्य विभागाकडून अजूनही खाजगी औषध विक्रीकरणाऱ्या कंत्राटदारांकडूनच खरेदी करण्यात येत आहे. मात्र हाफकीन मार्फत औषधांची खरेदी हळूहळू सुरु करण्यात येत असल्याने त्यास वेळ लागणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी विधानसभेत दिली. …
Read More »
Marathi e-Batmya