Editor

मराठा आरक्षण आंदोलनाचा धसका सत्ताधारी मंत्री आणि राजकीय पक्षांचे कार्यालयांना टाळे मंत्र्याचे बंगले आणि राजकीय पक्षांची कार्यालये बंद, मंत्रालयाच्या भोवती सुरक्षा कर्मचारी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी अनेक मराठा आंदोलकांनी मंत्रालयाच्या समोरील चौकात एकत्र येत सरकारच्या विरोधात आंदोलन केले. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. त्यानंतर मागील तीन दिवसात मंत्रालयासमोरील आणि मंत्र्यांच्या बंगल्यांना आणि पक्षाच्या कार्यालयांना सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली. तर आज …

Read More »

छगन भुजबळ यांचा इशारा, तर आपण सुद्धा मुंबईत धडकू कुणबी आणि मराठा हे वेगळेच आहेत, उच्च न्यायालया सहित सुप्रीम कोर्टाने देखील यावर निकाल दिला

राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. मुंबईमध्ये मराठा समाज हा ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणी साठी आंदोलन करत आहे. मात्र ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिले तर ओबीसी मधल्या लहान लहान जातीचे मोठे नुकसान होईल त्यामुळे स्वतंत्र आरक्षणाला आमचा पाठिंबा असून ओबीसी मधून आरक्षण देण्यास आमचा विरोध कायमच असेल असे …

Read More »

पंतप्रधान मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा एकत्रित प्रवास मोदी, पुतीन शी जिगपिंग यांचा एकत्रित संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन सोमवारी रशियामध्ये बनवलेल्या ऑरस सेडानमधून तियानजिनमधील रिट्झ-कार्लटन येथे गेले, जिथे त्यांनी २५ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या बाजूला द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी नंतर एक्स वर असामान्य कारपूलबद्दल पोस्ट केले. “एससीओ शिखर परिषदेच्या ठिकाणी झालेल्या कामकाजानंतर, अध्यक्ष पुतिन आणि मी आमच्या द्विपक्षीय बैठकीच्या …

Read More »

‘वंदे मातरम’ गीत सार्ध शताब्दी महोत्सवाच्या लोगो डिझाईन स्पर्धेला सुरुवात सहभागी व्हा, महाराष्ट्राचा अधिकृत लोगो बनवा! मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे जनतेला आवाहन

थोर कवी आणि तत्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ साली लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या भारतमातेच्या राष्ट्रगीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्ष पूर्ण होत असल्याने कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वंदे मातरम गीताच्या सार्ध शताब्दी महोत्सवाच्या लोगो डिझाईन स्पर्धेला सुरुवात झाली …

Read More »

मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाले विखे-पाटील म्हणाले.., हैद्राबाद गॅझेटिअर अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा

मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदानावर सध्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिंदे समितीच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. त्यावेळी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी हैद्राबाद गॅझेटिअर आणि सातारा संस्थानच्या गॅझेटिअर वापरल्यास हा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे हे दोन्ही गॅझेटचा संदर्भ वापरावा अशी मागणी मनोज जरांगे …

Read More »

विद्युत सहायकपदाच्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी शेवटची संधी महावितरणकडून ९ व १० सप्टेंबरला पडताळणी

महावितरणमध्ये विद्युत सहायकपदी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. २० ते २२ ऑगस्टला पूर्ण झाली आहे. तथापि राज्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थिती तसेच इतर कारणांमुळे गैरहजर असलेल्या काही उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ९ व १० सप्टेंबरला शेवटची संधी देण्यात आली आहे. महावितरणने जाहिरात क्र. ०६/२०२३ अन्वये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेले …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचे मराठा आंदोलन प्रकरणी आदेश, पाच हजार पेक्षा जास्त आंदोलक नको उद्या पुन्हा सुनावणी होणार, २४ तासात आझाद मैदान वगळता इतरत्र होणारी गर्दी हटविण्याचे आदेश

मागील चार दिवसापासून मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास होईल असे काही नको असे निरिक्षण नोंदवित २४ तासात आझाद मैदान वगळता इतरत्र होणारी गर्दी हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या प्रशासनाला दिले. तसेच पाच …

Read More »

अफगाणिस्तानात शक्तीशाली भूकंप, ८०० जणहून अधिक जण ठार २५०० जखमी, अनेक घरे जमिनदोस्त इस्लामाबादपर्यंतच्या इमारती हादरले

सोमवार (१ सप्टेंबर २०२५) रोजी अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू होते, एका दुर्गम, डोंगराळ प्रदेशात एका शक्तिशाली भूकंप आणि अनेक आफ्टरशॉकमुळे घरे जमीनदोस्त झाली आणि ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, असे तालिबान अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्यरात्रीच्या आधी भूकंप झाला, ज्यामुळे काबूलपासून शेजारच्या पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत इमारती हादरल्या. यूएस जिओलॉजिकल …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, महाराष्ट्रातील मराठा मुंबईत येण्याआधी निर्णय घ्या अजूनही वेळ गेलेली नाही

मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा आज चवथा दिवस आहे. आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर आंदोलक मुंबईतील आझाद मैदानावर आधीच आलेले आहेत. तर आणखी आंदोलक येत आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई आणि दादर-कुर्ला पर्यंतच्या …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना दिले ब्रिक्सचे निमंत्रण पुढील वर्षीचे ब्रिक्सचे अध्यक्षपद भारताकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना २०२६ मध्ये भारत आयोजित करणार असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले. परराष्ट्र मंत्रालयाच्या (एमईए) नुसार, शी यांनी मोदींचे आमंत्रण स्वीकारल्याबद्दल आभार मानले आणि भारताच्या आगामी अध्यक्षपदासाठी चीनच्या पाठिंब्याचे आश्वासन दिले. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेच्या बाजूला दोन्ही …

Read More »