देशातील लोकशाही धोक्यात आली असून एकही सरकारी यंत्रणा तिचे कर्तव्य बजावताना दिसत नाही. इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून सर्व राजकिय पक्षांना निधी मिळाला. परंतु भाजपाने कोणकोणत्या माध्यमातून निवडणूकीचा निधी मिळवला याचा इतिहास जगजाहिर आहे. परंतु भाजपाने आयकर विभाग, ईडीच्या माध्यमातून काँग्रेसची विविध बँकांमधील खाती गोठविल्याने आज लोकसभा निवडणूक प्रचारासाठी, नेत्यांच्या प्रवासासाठी आणि …
Read More »शाहु महाराजांची उमेदवारी जाहिर केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, आमचं…
आज सकाळपासून लोकसभा मतदारसंघांच्या वाटपावरून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागांचा तिढा सोडविण्यावरून बैठक सुरु होती. तर दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे हे शिवसेना उबाठा गटाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त सध्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात असतानाच उद्घव ठाकरे यांनी श्रीमंत शाहु महाराज यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर श्रीमंत शाहु महाराज …
Read More »ब्रिजेश सिंह यांचे मत, डिजिटल कॉपीराईटचे गुन्हे आणि सायबर सुरक्षा जागरुकतेला प्राधान्य
पायरसी वेबसाइट्स मालवेअरचा प्रसार करण्यासाठी मोठे मध्यम बनले आहेत. ग्राहक केवळ पायरेटेड मुव्ही किंवा टीव्ही शो पाहत नसून ते त्यांच्या ‘डिव्हाइस’शी तडजोड करत आहेत आणि तुमचे ‘ डिव्हाईस’ ‘दुसरे तुम्हीच’ आहात. त्यात तुमची ओळख, तुमचे बँकिंग तपशील, तुमचे मित्र आणि कुटुंबीयांचे तपशील असतो. अनेक वर्षांपासून ज्या गोष्टी संदिग्ध होत्या, त्यांचा …
Read More »महाविकास आघाडीत अजूनही चर्चेचे गुऱ्हाळः वंचित नव्या प्रस्तावावर उद्या निर्णय
काल दिवसभर महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील संभावित मतदारांची नावे आणि काँग्रेसने दावा केलेल्या जागांवर अंतिम जागा वाटपाला मान्यता घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल दिवसभर दिल्लीत तळ ठोकून राहिले. त्यानुसार काँग्रेस श्रेष्ठींनी नाना पटोले यांच्या प्रस्तावाला मान्यता देत काँग्रेस १७ जागांवर दिल्लीच्या श्रेष्ठींनी मान्यता दिली. त्यानंतर आज महाविकास आघाडी आणि …
Read More »रिअल इस्टेटमधील REIT असोशिएन म्युच्युअल फंड, इक्विटी बाजारात रिझर्व्ह बँकेकडे प्रस्ताव चर्चेची मागणी
इंडियन REITs असोसिएशन, अर्थात रिय़ल इस्टेट इन्वेस्टमेंट ट्रस्ट या नावाने नवीन संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. संस्थचे जे सदस्य म्हणून देशातील चार सूचीबद्ध रिअल इस्टेट गुंतवणूक ट्रस्ट आहेत, त्याचे सदस्यच या संस्थेचे सदस्य राहणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांना बँकांकडून कर्ज घेण्यास, त्यांच्या निधीचा आधार वाढवण्यासाठी आणि त्यांच्या वाढीस …
Read More »जिंदाल समुह विकणार इंधनाच्या वाहन किंमतीत इलेक्ट्रीक वाहन १० लाख प्रवासी वाहने विकण्याचे उद्दिष्ट
सज्जन-जिंदालच्या नेतृत्वाखालील JSW समूहाचे उद्दिष्ट भारतातील इलेक्ट्रीक प्रवासी वाहन विभागामध्ये विद्युत वाहनाची किंमत किमान इंधनावर चालणाऱ्या वाहनाप्रमाणेच असावी या अपेक्षेसह आहे, पार्थ जिंदाल, ३३ वर्षीय वंशज $२३ – अब्जावधी कमाई JSW समूहाने, भारतात नवीन इलेक्ट्रिक वाहने (NEVs) तयार करण्यासाठी SAIC-मालकीच्या MG मोटरसह संयुक्त उपक्रमाची घोषणा केल्यानंतर २० मार्च रोजी सांगितले. …
Read More »रतन टाटा म्हणाले, सेमी कंडक्टर उत्पादनामुळे आसाम जगाच्या नकाशावर
उद्योगपती आणि परोपकारी रतन टाटा म्हणाले की टाटांनी आसाममध्ये सेमी कंडक्टर उत्पादन केल्याने राज्य जागतिक नकाशावर येईल. आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी टाटा सन्सचे एमेरिटस चेअरमन रतन टाटा आणि चेअरमन एन चंद्रशेखरन यांची भेट घेतली आणि सेमीकंडक्टर सुविधा उभारल्याबद्दल त्यांचे आभार मानले. रतन टाटा यांनी आपल्या एक्स ट्विटवर आपले मत व्यक्त …
Read More »जग्गी वासुदेव यांच्यावर तातडीची मेदूंची शस्त्रक्रियाः आता प्रकृत्तीत सुधारणा
आध्यात्मिक नेते तथा सद्गुरु जग्गी वासुदेव यांना मागील काही दिवसांपासून डोकेदुखीचा आणि फलटीचा त्रास जाणवत होता. त्यानंतर अपोलो हॉस्पीटलमध्ये त्यांच्या मेंदूची तपासणी केला असता त्यांच्या मेंदूला सूज आल्याचे आणि डोक्यात रक्तस्वा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने मेदूंची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती …
Read More »बलुचसमर्थक ८ पाकिस्तानी दहशतवाद्यांचा ग्वादर बंदरावर हल्ला
२० मार्च रोजी बलुच समर्थक आठ दहशतवाद्यांनी ग्वादर बंदरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांना सुरक्षा दलांनी पाकिस्तानी लष्कराच्या जवानांनी तातडीने पाऊले उचलत दहशतवाद्यांना प्रतिकार केला. त्यात या ८ दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री सरफराज बुग्ती यांनी सांगितले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अतिरेक्यांनी ग्वादर बंदर प्राधिकरण संकुलात घुसून …
Read More »महाराष्ट्रातील नवमतदार आणि मतदार नोंदणीच्या टक्केवारीत वाढ
निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीत मतदार म्हणून नाव नोंदणी प्रक्रिया सातत्याने राबवण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येत आतापर्यंत ३४ लाख ९३ हजार ६६१ इतकी वाढ झालेली आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदार संख्या ८,८५,६१,५३५ इतकी होती. त्यापैकी पुरुष मतदारांची …
Read More »
Marathi e-Batmya