२०२४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील महिलांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. अशीच एक योजना आहे – प्रधानमंत्री मातृ वंदना योजना. या योजनेद्वारे केंद्र सरकार गर्भवती महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करते. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मोदी सरकारने १ जानेवारी २०१७ रोजी सुरू केली होती. …
Read More »दिवाळीची साफ-सफाई करताना नक्की घराबाहेर काढा ५ गोष्टी सकारात्मकता-शांतता राहन्सयातही दिवाळीपूर्वी ह्या गोष्टी काढा घराबाहेर
दिवाळी अवघ्या १५ दिवसांवर राहिली आहे. दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी करावी लागते ती दिवाळीची साफसफाई.सण-उत्सवांच्यावेळी घराचा प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ केला जातो. हात फिरे तिथ लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं. म्हणूनच खास-उत्सवांच्यावेळी घर चकचकीत, स्वच्छ ठेवलं जातं. घरात स्वच्छता असेल तर घर नीटनेटकं दिसतं. कितीही साफसफाई केली तरी घर स्वच्छ …
Read More »टोल टॅक्सबाबतचे नियम काय? ‘असं’ झाल्यास तुम्ही टोल न देता जाऊ शकता टोल टॅक्सचे नियम घ्या जाणून; असं झाल्यास टोल देण्यापासून वाचू शकता
प्रवास करताना आपण टोल टॅक्स भरून प्रवास करतो. अनेकदा टोल नाक्यावर मोठमोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर होतो. पण हा टोल टॅक्स आकारला जातो. त्याचे नियम काय आहेत? हा टोल टॅक्स का आकारला जातो? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेखात …
Read More »किरण माने यांची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची खास पोस्ट मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगेंसाठी किरण मानेंची खास पोस्ट
अभिनेते किरण माने सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. बिगबॉस घरौं बाहेर पडल्यांनंतर त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्याची संख्या द्विगुणित वाढली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विविध विषयांवर व्यक्त होत असतात. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे उपोषण करत आहे. आता मनोज जरांगे यांच्या उपोषणाबद्दल किरण माने यांनी खास पोस्ट शेअर …
Read More »मोबाईल फोनच्या व्यसनातून मुलांची सुटका कशी करणार मुलांच्या हातातला मोबाइल कसा काढणार? वाचा या टिप्स
आज मोबाइलशिवाय काहीच काम होऊ शकत नाही. घरातील प्रत्येक सदस्याकडे मोबाइल असतोच. एका घरात किमान तीन ते चार मोबाइल असतातच.मग काय मुलांच्या हातातही मोबाइल येतात. आज प्रत्येक घरात हेच चित्र दिसते. लहान मुले तासनतास मोबाइल पाहत बसतात. यातून मुले गुंतून पडतात त्यांचा त्रास कमी होतो असे पालकांना वाटत असले तरी …
Read More »प्रकाश राज यांनी कंगना राणावतच्या चित्रपटाची उडवली खिल्ली प्रकाश राज कंगना राणावत यांच्यात या विषयावरून शाब्दिक चकमक
अभिनेत्री कंगना राणावत हीच ‘तेजस’ चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटात कंगना भारतीय हवाई दलाच्या पायलट तेजस गिल यांच्या भूमिकेत दिसते. कंगनाने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. पण प्रेक्षकांनी मात्र ‘तेजस’ चित्रपटाला हवी तेवढी पसंती दिलेली नाहीये तसेच संपूर्ण भारतातील प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. बॉक्स ऑफिसवर कंगनाच्या …
Read More »कमाईची मोठी संधी, या आठवड्यात हे शेअर्स देणार लाभांश मोठ मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश
कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालाचा हंगाम शेअर बाजार विश्लेषकांच्या अपेक्षा पूर्ण करत नसला तरी तरीही गुंतवणूकदारांना कमाईच्या अनेक संधी मिळत आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांशाची घोषणा केली आहे. तर अनेक कंपन्या बोनस शेअर्स देणार आहेत. लाभांश देणारे शेअर्स या आठवड्यात एक्स-डिव्हिडंड व्यवहार करणार आहेत. जेव्हा कोणतीही कंपनी लाभांश घोषित करते …
Read More »WorldCup2023: भारताने सहावा विजय नोंदवला, इंग्लंडचा १०० धावांनी पराभव यासह इंग्लंडला या विश्वचषकातील पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे
शमीने चार आणि बुमराहचे तीन विकेट नवी दिल्ली/लखनौ, २९ ऑक्टोबर : WorldCup2023 च्या २९ व्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २२९ धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ १२९ धावांत गारद झाला. यासह भारताने या विश्वचषकात …
Read More »TrainAccident : आंध्र प्रदेशात दोन ट्रेनच्या धडकेत ८ जण ठार जखमींना विझियानगरम आणि विशाखापट्टणम येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनचे किमान दोन डबे कोठावलसा मंडल (ब्लॉक) येथील कांतकपल्ली जंक्शनजवळ विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजरने आदळल्याने TrainAccident रुळावरून घसरले. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ईस्ट कोस्ट रेल्वे झोनच्या वॉल्टेअर विभागाच्या विझियानगरम-कोट्टावलासा रेल्वे विभागातील अलमांडा आणि कांतकपल्ली दरम्यान झाला. . ट्रेन क्रमांक 08532 विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर आणि 08504 …
Read More »एम एस धोनीला बनला या बँकेचाही ब्रँड अॅम्बेसेडर आता बँकेच्या प्रत्येक मोहिमेत चेहरा दिसणार
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने रविवारी क्रिकेट दिग्गज महेंद्रसिंग अर्थात एम एस धोनीची अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती जाहीर केली. याबाबत बँकेकडून निवेदन देण्यात आले आहे की, आता बँकेच्या सर्व प्रमोशनमध्ये धोनीचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. बॅंकेने आपल्या निवेदनात म्हटले की, धोनीमध्ये तणावपूर्ण परिस्थितीत …
Read More »
Marathi e-Batmya