मध्य प्रदेश स्थित ओमनी-चॅनल रिटेलर ऑन डोअर कॉन्सेप्टचा आयपीओ २३ ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी उघडणार आहे. कंपनी या आयपीओतून ३१.१८ कोटी रुपये उभारणार आहे. हा आयपीओ २७ ऑक्टोबरपर्यंत खुला आहे. ऑक्टोबरमध्ये एसएमई विभागातील हा पाचवा आयपीओ आहे. ऑन डोअर कॉन्सेप्टने आयपीओसाठी प्रति शेअर २०८ रुपये किंमत निश्चित केली आहे. आयपीओअंतर्गत १४.९८ …
Read More »हिंदुस्तान युनिलिव्हरकडून गुंतवणूकदारांना दुसऱ्यांदा लाभांश कंपनीने दुसऱ्या तिमाहीते निकाल सादर केले
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत हिंदुस्तान युनिलिव्हरचा स्वतंत्र निव्वळ नफा वार्षिक आधारावर ३.८६ टक्क्यांनी वाढून २,७१७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. महसूलही ३.५३ टक्क्यांनी वाढून १५,०२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात याच तिमाहीत २,६७० …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु करण्यास मान्यता लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाद्वारे कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम दिनांक १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिली. यंदा १४.०७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून ८८.५८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी झाले …
Read More »सुनील तटकरे यांचं मोठं विधान; तिघेही एकत्र एनडीए म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आपलं स्थान डळमळीत झाल्यानंतर संभ्रम निर्माण करण्याची काहींची कार्यशैली असते
आपलं स्थान डळमळीत झाल्यानंतर संभ्रम निर्माण करण्याची काहींची कार्यशैली असते त्यामुळे त्या कार्यशैलीकडे मी जास्त काही पाहू शकत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी समाचार घेतला. जयंत पाटील यांनी काही आमदार संपर्कात असल्याचे आज भाष्य केले होते त्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सुनिल तटकरे यांनी कोण …
Read More »सूतगिरण्यांच्या कर्जाचे व्याज राज्य सरकार भरणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालविण्यासाठी पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासनाने भरण्याची योजना सुरु ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. विशेष म्हणजे भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री पदी असताना दिवाळखोरीत आणि तोट्यात चालणाऱ्या सूत गिरण्याच्या नव्या कर्जाला व जून्या कर्जाला कोणत्याही …
Read More »बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती कार्यक्रमांत समानता आणणार
बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रम व योजनांमध्ये एकसमानता आणण्यासाठी कायमस्वरुपी समिती गठीत करण्याचा तसेच एक सर्वंकष धोरण आखण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आजच्या बैठकीत अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांकरिता लाभार्थींच्या संख्येस मान्यता देण्यात आली. राज्यात आदिवासी संशोधन व प्रशिक्षण …
Read More »भारतात बनवली जाईल जगातील सर्वात लहान सेमीकंडक्टर चिप चीनचा दबदबा मोडीत काढण्यासाठी भारताचे एक पाऊल पुढे
तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनचा दबदबा आजही जगभरात कायम आहे. या वर्चस्वाच्या जोरावर चीन प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व दाखवत असून आता चीनचे युग संपुष्टात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे, कारण भारताने तंत्रज्ञानाच्या दुनियेत आपले पाय आणखी खोलवर रोवले आहेत. चीनचे वर्चस्व संपवण्यासाठी भारताने ‘मेड इन इंडिया’ उपक्रमांतर्गत मोबाइल फोनचे भारतीय बनावटीचे …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले “हे” महत्वाचे निर्णय वीज प्रकल्प, सहआयुक्त पद निर्मिती, महाप्रितकडून घरे, कामगार विभागासाठी घेतले महत्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठीकत कोराडी औष्णिक प्रकल्पातून क्रिटीकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्प व तसेच धर्मादाय संस्था कार्यालयात सह आयुक्त पदाची निर्मिती, मागासवर्गीय समाजाला महाप्रितकडून परवडणाऱ्या दारातील घरे, अहमदनगर जिल्ह्यात नवे पशुवैद्यकीय रूग्णालय, बांधकाम कामगारांसाठीच्या नियमात सुधारणा आदी प्रश्नी निर्णय घेण्यात आला आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …
Read More »मोठी बातमी, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील शिखर बँकेतून शासकिय आर्थिक व्यवहार करण्यास मान्यता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबईतून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार
शासकीय कार्यालयांच्या बँकिंग विषयक व्यवहार आणि सार्वजनिक उपक्रम महामंडळे यांच्याकडील निधी गुंतवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई अर्थात शिखर बँकेतून व्यवहार करण्यास या बँकेस पात्र ठरविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे हजर होते. राज्य …
Read More »नाना पटोले यांचे टीकास्त्र, … भाजपा कोणालाही आरक्षण देणार नाही आरक्षणप्रश्नी फडणवीसांची मराठा व ओबीसी समाजाशी वेगवेगळी विधाने
आरक्षण प्रश्नावर भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. फडणवीस ओबीसी समाजासमोर एक भुमिका मांडतात तर मराठा समाजाबद्दल दुसरी भूमिका मांडतात. आरक्षणाचा प्रश्न फक्त काँग्रेस पक्षच मार्गी लावू शकतो, भारतीय जनता पक्षाला मात्र कोणालाही आरक्षण द्यायचे नाही, आरक्षण संपुष्टात आणणे हीच त्यांची भूमिका आहे, …
Read More »
Marathi e-Batmya