वरईच्या धान्यापासून ‘भगर’ बनविली जाते. आपल्या राज्यात उपवासासाठी मोठ्या प्रमाणात भगरचा आहार घेतला जातो. पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ मध्ये ऑक्टोबर महिना हा नवरात्री महोत्सवाला वरईसाठी समर्पित केला आहे. वरई पिकाचे महत्व : वरईत ग्लुटेन नसल्याने तसेच प्रथिने व तंतूमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्याने पचायला हलकी असते. वरईत स्निग्ध पदार्थ, लोह …
Read More »६ हजार प्रकरणांमध्ये ५७ हजार कोटींची जीएसटी चोरी उघड ५०० जणांना अटक
जीएसटी गुप्तचर महासंचालनालय जीएसटी चोरी शोधण्यासाठी एक मोठी मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत, विभागाने मोठ्या प्रमाणावर बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट दाव्यांची प्रकरणे शोधून काढली आहेत. डीजीजीआयने गेल्या साडेतीन वर्षांत ५७,००० कोटी रुपयांची जीएसटी चोरी शोधली असून या प्रकरणात ५०० जणांना अटकही करण्यात आली आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनालय गेल्या तीन वर्षांपासून …
Read More »Special Trains : मध्य रेल्वेच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर-मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर चार विशेष गाड्या नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२३ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर या ४ एकेरी विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालवणार आहे
मुंबई, 19 ऑक्टोबर : मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस २०२३ साठी नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर ४ विशेष गाड्या ( Special Trains ) चालवणार आहे. नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२३ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर या ४ …
Read More »नेस्ले प्रथमच करणार स्टॉक स्प्लिट १४० रुपये लाभांशही देणार
स्विस कंपनी नेस्लेचे भारतीय युनिट नेस्ले इंडिया प्रथमच आपले शेअर्सचे विभाजन करणार आहे. याशिवाय कंपनीने आर्थिक निकालांसह लाभांशही जाहीर केला. नेस्ले इंडियाने गुरूवारी आपले दुसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर केले. यावेळी नेस्ले इंडियाने लाभांशही जाहीर केला आहे. नेस्ले इंडियाच्या संचालक मंडळाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर १४० रुपये या दुसऱ्या …
Read More »मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी या चार भाज्यांचा करा आहारात समावेश स्मरणशक्ती वाढवण्यासाठी या भाज्यांचे करा सेवन
तुमच्या काही लक्षात राहत नसेल, म्हणजे तुम्ही सारखी-सारखी गोष्ट विसरत असाल किंवा योग्य निर्णय घेऊ शकत नसाल, समजण्याची क्षमता कमजोर झाली असेल, मानसिक तणावात राहत असाल तर याचा अर्थ असा होतो की, तुमची स्मरणशक्ती कमजोर झाली आहे.आजच्या धावपळीच्या जीवनात मेंदूचं आरोग्य जपणंही महत्वाचं आहे. खासकरून तुम्ही शिकत असाल किंवा नोकरी …
Read More »३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न
बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच आता सलमान खान होस्ट करत असलेल्या बिगबॉस च्या चौथ्या सिझनमध्ये सहभागी झालेला स्पर्धक अली मर्चंट नेहमीच आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला. ‘बिदाई’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सारा खानशी त्याने बिग बॉसच्या घरात नॅशनल टेलिव्हिजनवर …
Read More »वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक रिपोर्ट नुसार भारतात घटस्फोटाचा टक्का किती ? 'ही' आहेत भारतीय घटस्फोटासाठी प्रमुख कारण
भारतात घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून लग्नानंतर फार कमी कालावधीनंतर घटस्फोटाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र भारतात तयार झाल्याचे दिसून आले आहे. लग्नानंतर काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये मतभेद होणे आणि नंतर प्रकरण कोर्टात जाणे हे आजकाल सामान्य झाले असून मात्र, आजही जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचा टक्का कमी आहे. आजही भारतात …
Read More »तणाव: लक्षणे, उपचार, चिंता, तणावाचा आरोग्यावर होणारा परिणाम तणावाचे तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात?
आज धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही गोष्टीचा तणाव असतो. आता तणावाची व्याख्या सांगायची झाली तर एखाद्या कठीण परिस्थितीमुळे उद्भवणारी चिंता किंवा मानसिक तणाव अशी केली जाऊ शकते. ताण हा एक नैसर्गिक मानवी प्रतिसाद आहे जो आपल्याला आपल्या जीवनातील आवाहनांना तोंड देण्यास प्रवृत्त करतो. प्रत्येकजण काही प्रमाणात तणाव अनुभवतो. …
Read More »शिल्पाचा पती अखेर अडीज वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिसला विना मास्क राज कुंद्राने स्वत:च्याच आयुष्यावर बनवला सिनेमा म्हणाला की,
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रा पॉर्न चित्रपटाच्या प्रकरणावरून चांगलाच चर्चेत आला होता. तसेच या प्रकरणात तो तीन महिण्यासाठी जेलची वारी सुद्धा करून आला आहे. मात्र आता राज कुंद्राही अभिनयात पदार्पण करत आहे. राज कुंद्राच्या ‘UT 69′ हा सिनेमा येत आहे ज्याचं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झालं. हा सिनेमा म्हणजे …
Read More »उर्वशीचा आयफोन चोरणाऱ्या व्यक्तीने केली ही मागणी उर्वशीचा फोन चोरणाऱ्या व्यक्तीचा मेल म्हणाला की
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचदरम्यान अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही भारत पाक सामन्याचा आनंद घेण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थित होती मात्र यावेळी तिचा अत्यंत महागडा फोन हरवला. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाद्वारे दिली होती. इतकंच नव्हे तर तो फोन …
Read More »
Marathi e-Batmya