गृहिणींना त्यांच्या बचतीतील काही रक्कम योग्य पर्यायामध्ये गुंतवून फायदा होऊ शकतो. यामुळे इतर खर्च थांबेल आणि मोठा निधी निर्माण होण्यास मदत होईल. महिलांसाठी पोस्ट ऑफिस महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, एसआयपी आणि आवर्ती ठेव या अशा योजना आहेत ज्यामध्ये त्या अल्पावधीत श्रीमंत होऊ शकतात. तुम्ही आरडी आणि एसआयपीमध्ये दरमहा थोड्या प्रमाणात …
Read More »दहा बँका देत आहेत स्वस्त गृहकर्ज, तपासा यादी स्वप्नातील घर आकारास येऊ शकेल, फक्त तुम्ही स्वस्त गृहकर्ज...
स्वतःचे घर बांधणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेक वेळा घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी गृहकर्जाची मदत घ्यावी लागते. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बँकांमध्ये गृहकर्जाच्या व्याजदरात चढ-उतार पाहायला मिळत होते. गृहकर्जाच्या व्याजदरातील चढ-उतार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्णयांवर अवलंबून असतात. रिझर्व्ह बँक (RBI) ने मे २०२२ पासून रेपो …
Read More »इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमधील धनगर विद्यार्थ्यांची संख्या वाढविणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली प्रवेश संख्या वाढवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षणासाठी असलेली ही योजना इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी …
Read More »कंत्राटी नोकर भरतीच्या शासन निर्णयाची होळी करा एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांना विजय वडेट्टीवारांचे आवाहन
राज्यातील मनुवादी विचारसरणीच्या सरकारनं विविध विभागात कंत्राटी कर्मचारी भरण्याच्या नावाखाली बेरोजगारांना नोकरीचे गाजर दाखवून कंपन्यांना मलिदा खाऊ घालण्याचं काम केलं असून कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय घेऊन मनुवादी सरकार पाच वर्षात खाजगी कंपनीच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीतून ३० हज़ार कोटींची लूट करणार असल्याचा आरोप करीत एससी एसटी ओबीसी विद्यार्थ्यांनी कंत्राट नोकर भरती …
Read More »संजय राऊत म्हणाले, बनावट फुल लावून काही होणार नाही… मार्शल्सच्या गणवेशावर भाजपाचे कमळ चिन्ह
संसदेच्या विशेष अधिवेशना दरम्यान संसद कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर भाजपाचे कमळ चिन्ह मुद्रीत केले जाणार आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने मोदा सरकारवर टीका केली आहे. आता याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बनावट फुल लावून काही होणार नाही अशा शब्दात भाजपावर सडकून टीका केली. संजय राऊत यांनी, मोदी सरकारने संसदेतील …
Read More »आता एसटीही आली रेल्वेच्या आयआरसीटीवर एसटी बसचे आरक्षण आता आयआरसीटीसीवरुनही करता येणार
एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या केल्या. महाराष्ट्र राज्य …
Read More »अनिल परब म्हणाले, ते १६ आमदार अपात्र ठरणार शिवसेना ठाकरे गटाकडून दावा कायम
गुरुवारपासून मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु होणार आहे पक्षांतर्गत बंदी बाबत सर्व असलेले नियम आता स्पष्ट आहेत. यामुळे सध्या सरकार वाचवण्यासाठी वेळ काढूपणा सुरु असून हे १६ आमदार अपात्र होणार असल्याचा दावा करतानाच भाजपने सरकार वाचविण्यासाठीच राष्ट्रवादीत फूट घडवून आणली असा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला …
Read More »मुंबईच्या ओपन स्पेस अडॉप्शन पॉलीसी चर्चेसाठी बोलावली बैठक प्रशासन आणि नागरिकांनाही बोलावले चर्चेला
मुंबई महापालिकेतर्फे ९ सप्टेंबर २०२३ रोजी ‘ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी’चा मसुदा प्रसारित करण्यात आला आहे. या धोरणा अंतर्गत महानगरपालिकेची मालकी असलेल्या जागा, देखभाल करण्यासाठी खाजगी तत्वावर दत्तक देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी …
Read More »नाना पटोले यांची टीका, जुमलेबाज भाजपाला असा जुमला दाखवा की… महिला अत्याचार करणारे कौरव व रावणाचे जे झाले तेच भाजपाचेही होणार
भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेला फसवले आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली व सत्तेत येताच आश्वासनांना हरताळ फासला. यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ करताना मोदींनी भाजपाचे सरकार आले तर शेतकऱ्यांचा खर्च कमी करेन, उत्पन्न दुप्पट करेन व पहिली सही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची करेन असे आश्वासन दिले होते. …
Read More »अजित पवार यांचे निर्देश, विकासप्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित राहू नयेत प्रकल्प संनियत्रण कक्षाची घेतली बैठक
“राज्यातील महत्वाचे विकासप्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित राहणार नाहीत. पुणे मेट्रो, पुणे रिंगरोड, पुणे नाशिक हायस्पिड रेल्वे, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालये, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे,” असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज …
Read More »
Marathi e-Batmya