अॅपलने कॅलिफोर्नियातील अॅपल मुख्यालयाच्या ‘स्टीव्ह जॉब्स थिएटर’मधून आयफोन १५ सिरीज जागतिक स्तरावर लॉन्च केली आहे. यावेळी आयफोन १५ चे ४ मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. अॅपलच्या इतिहासात प्रथमच दोन्ही स्मार्टफोन ४८MP प्राथमिक कॅमेरा …
Read More »कामगारांसाठी ‘तपासणी ते उपचार’ योजना प्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान केंद्र संलग्न करणार- कामगारमंत्री सुरेश खाडे
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी ‘तपासणी ते उपचार’ ही आरोग्य योजना राबविण्यात येत असून योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५ रुग्णालये व रोग निदान चाचणी केंद्र संलग्न करण्यात येणार आहेत. यात कामगारांच्या कुटुंबाला दोन लाखांपर्यंतचे उपचार मिळणार असून पाच हजारांची औषधे आणि २३ तपासण्या मोफत करण्यात येणार …
Read More »‘आयुष्मान भव’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव्’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या व्हायरल व्हिडिओत दडले काय? अतुल लोंढे यांचा टीका, आरक्षणप्रश्नी शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची घोर फसवणूक
भारतीय जनता पक्ष आरक्षण विरोधी आहे हे सर्वश्रुतच आहे. सध्या राज्यात असलेले भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस-पवार सरकारला ओबीसी, मराठा अथवा धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. हे सत्तापिपासू असून सत्तेसाठी वाट्टेल ते शब्द देऊन दिशाभूल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर “आपण बोलून मोकळे होऊन जाऊ”, असे म्हणतात यामागे काय दडले आहे? हे …
Read More »ही १० ठिकाणे भारतीयांसाठी सर्वोत्तम, स्वस्त चलनामुळे सुट्टी होईल किफायतशीर परदेशातील १० पर्यटन स्थळे
परदेशात सुट्टीवर जाणे आणि आपल्या बजेटची चिंता न करणे चांगले असते. तुम्ही जाणार असलेल्या कोणत्याही देशाचे चलन स्वस्त असेल आणि महागाई कमी असेल तर तुम्ही सुट्टीचा चांगला आनंद घेऊ शकता. आम्ही तुम्हाला अशाच १० डेस्टिनेशन्सबद्दल सांगत आहोत जेथे तुम्हाला पैशाची चिंता करावी लागणार नाही. या देशांमधील चलन रुपयापेक्षा स्वस्त आहे. …
Read More »यात्रा ऑनलाईनचा आयपीओ १५ सप्टेंबरला उघडणार किंमत बँडसहीत इतर तपशील जाणून घ्या
प्रवासी सेवा देणारी कंपनी यात्रा ऑनलाईन आयपीओ घेऊन येत आहे. कंपनीचा आयपीओ १५ सप्टेंबर २०२३ रोजी उघडणार आहे. या आयपीओचा एकूण आकार ६०२ कोटी रुपये आहे. कंपनीचे प्रवर्तक १.२१ कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकणार आहेत. यात्रा ऑनलाईन आयपीओ १५ सप्टेंबर २०२३ रोजी उघडत आहे. तुम्ही या आयपीओमध्ये २० …
Read More »औद्योगिक उत्पादन ५ महिन्यांच्या उच्चांकावर जुलैमध्ये आयआयपी वाढ ५.७ टक्के
जुलै महिन्यात भारताच्या औद्योगिक उत्पादनाचा वेग वाढला आहे. उत्पादन, खाणकाम आणि ऊर्जा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे जुलैमध्ये देशाचे औद्योगिक उत्पादन (IIP) ५.७ टक्क्यांनी वाढले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जुलै २०२२ मध्ये औद्योगिक उत्पादनाचा दर २.२ टक्के होता. जूनमधील आयआयपी दर ३.८ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये …
Read More »नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करणार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा
राज्यातील उच्चशिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे, मात्र अपेक्षित नॅक मूल्यांकन होत नाही. यासाठी विद्यापींठानी पुढाकार घेऊन महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन करून घ्यावे,असे सांगतानाच नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. आज मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयांच्या नॅक मूल्यांकन संदर्भात कुलगुरूंची …
Read More »ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई ६.८३ टक्क्यांवर भाज्यांच्या कमी किमतीमुळे घसरण
ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. या महिन्यात किरकोळ महागाई ६.८३ टक्क्यांवर आली. यापूर्वी जुलैमध्ये हा दर ७.४४ टक्क्यांवर पोहोचला होता. भाज्यांच्या कमी दरामुळे महागाईत ही घसरण झाली आहे. मात्र, चलनवाढीचा दर अजूनही आरबीआयच्या ६ टक्क्यांच्या वरच्या सहनशीलतेच्या मर्यादेपलीकडे आहे. ऑगस्ट महिन्यात शहरी चलनवाढीचा दर ६.५९ टक्क्यांवर आला …
Read More »इंडिया बैठक समन्वयासाठी उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट समन्वयाच्या विषयावर दिडतास बैठक
आगामी लोकसभा निवडणूकीच्या धर्तीवर विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ ची बैठक बुधवारी दिल्लीत पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केली. या बैठकीदरम्यान संसदेचे ऐन गणेशोत्सवात असलेले अधिवेशन, मराठा आरक्षण आदी …
Read More »
Marathi e-Batmya