Breaking News

PF care च्या वेबसाईट आणि पोस्टरवरून न्यायालयाचे केंद्राला आदेश २३ डिसेंबर पर्यंत उत्तर द्या उच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

मराठी ई-बातम्या टीम केंद्र सरकारच्या पीएम केअर फंड या अधिकृत वेबसाईटवरून आणि पोस्टरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव हटविण्याची मागणी करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुणावनी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात केंद्र सरकारकडे उत्तर मागितले असून २३ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञा पत्र सादर करण्याचे आदेश मुंबई …

Read More »

WhatsApp कडून यंदा १० फीचर्स लाँच कसे वापरायचे ते जाणून घ्या

मराठी ई-बातम्या टीम WhatsApp चे जगभरात २५० कोटींहून अधिक युजर्स आहेत. WhatsApp च्या मदतीने युजर्स मेसेज, व्हिडिओ आणि फोटो पाठवणे, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करणे, लोकेशन शेअर करणे यासारख्या फीचर्सचा वापर करतात. प्लॅटफॉर्मशी कनेक्ट ठेवण्यासाठी WhatsApp अनेकदा नवीन फीचर्स लॉन्च करून अपडेट्स जारी करते. या वर्षी लॉन्च झालेल्या WhatsApp फीचर्सबद्दल …

Read More »

IPO मध्ये गुंतवणुकीची संधी आजपासून या आठवड्यात ४ कंपन्या बाजारात दाखल

मराठी ई-बातम्या टीम गुंतवणूकदारांना या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या ४ संधी येतील. एकूण ४ कंपन्या IPO घेऊन येत आहेत. तर दोन कंपन्यांचा आयपीओ या आठवड्यातही खुला राहणार आहे. गेल्या आठवड्यात या कंपन्यांनी आयपीओ आणला आहे. दुसरीकडे, तेगा इंडस्ट्रीजचा हिस्सा आज सूचीबद्ध झाला. तो इश्यू किमतीपेक्षा ६६.२३% अधिक किमतीवर लिस्ट झाला …

Read More »

गृहकर्ज आणखी स्वस्त… बँक ऑफ महाराष्ट्रकडून व्याजदरात ०.४० टक्के कपात

मराठी ई-बातम्या टीम गृहकर्जाचे व्याजदर आणखी खाली आले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रने ६.४० टक्के दराने गृहकर्ज देण्याची घोषणा केली आहे. बँकेने व्याजदरात ०.४० टक्क्यांनी कपात केली आहे. याआधी गृहकर्जाचा दर ६.८० टक्के होता. बँक ऑफ महाराष्ट्रचा गृहकर्ज पोर्टफोलिओ २० हजार कोटी रुपये आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बँकिंग क्षेत्रातील सर्वात कमी …

Read More »

देवेंद्र फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम लोकशाही आहे अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळलं पाहिजे, पवारसाहेबांचे राजकारण संपले आहे असे फडणवीस बोलले होते. त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही ते टिका करत आहेत… देवेंद्र फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू असा विश्वास …

Read More »

आता नागपूरातही आढळला ओमायक्रॉनचा रूग्ण तर ९ जण घरी ९ रूग्ण अॅक्टीव्ह

मराठी ई-बातम्या टीम राज्यात मुंबईसह कल्याण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे ओमायक्रोनचे १७ रूग्ण आढळून आल्यानंतर आज नागपूरमध्ये एक रूग्ण सापडला असून हा रूग्ण नुकताच दक्षिण आफ्रिकेहून नागपूरात आला होता अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. तर १७ पैकी ९ ओमायक्रोन बाधित रूग्णांमध्ये आता विषाणूची कोणतीही लक्षणे दिसून न आल्याने आणि त्यांची …

Read More »

सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून उद्या होणारी म्हाडाची परिक्षा अपरिहार्य कारणाने रद्द गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम उद्या होणारी म्हाडाची आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परिक्षा काही अपरिहार्य कारणामुळे, तांत्रिक कारणामुळे होणार नाहीत. त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागतो अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी देत यानंतर म्हाडाच्या जेवढ्या परीक्षा होतील, त्या सर्व म्हाडा घेईल. म्हाडा स्वतः पेपर सेट करेल, परीक्षेची सर्व जबाबदारी म्हाडा …

Read More »

म्हाडा पेपर फुटीचे तार मंत्रालयापर्यत तर आरोग्यचे महासंचानलयापर्यत सीबीआय मार्फत चौकशी करा-विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम परीक्षा जाहीर करायच्या आणि त्यानंतर पेपरफुटीने त्या रद्द करायच्या, अशाप्रकारचा सातत्याने काळाकारभार चाललेला आहे. एक परीक्षा यांना धड घेता येत नाही. मागे देखील आरोग्य विभागाच्या परीक्षा तीन-तीन वेळा रद्द करून, पेपर फुटला आणि त्याची तारं मंत्रालयापर्यंत गेलेली आहेत. त्यामुळे मोठा भ्रष्टाचार या परीक्षांमध्ये सुरू आहे. सामान्य युवकांची …

Read More »

मुस्लिम आरक्षणावर एमआयएमचे दोन आमदार पाच वर्षे गप्प का होते? काँग्रेसचे माजी आमदार नसिम खान यांचा सवाल

मराठी ई-बातम्या टीम काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला महाराष्ट्रात ५ टक्के आरक्षण दिले होते. या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयानेही मान्यता दिली होती. परंतु त्यानंतर राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असताना एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते. परंतु …

Read More »

जितेंद्र आव्हाड गृह निर्माण खात्याचा एक्सेल शीट मध्ये न चुकता हिशोब घेतात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा गृहनिर्माण मंत्री आव्हाडांना सवाल

मराठी ई-बातम्या टीम मागील आठभऱ्यापासून म्हाडाच्या नोकर भरीत परिक्षेमध्ये घोटाळे होणार आहेत, त्यात बळी पडू नये म्हणून प्रसार माध्यमातून राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड हे आवाहन करत होते. खरे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राज्याचे गृह खाते असतानासुध्दा आव्हाडांना मध्यरात्री दिड वाजता परिक्षा रद्द का करावी लागली असा उपरोधिक सवाल भाजपा आमदारा …

Read More »