हनुमान जंयतीच्या निमित्ताने महाआरती करण्यासाठी पुणे येथे गेलेल्या राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत मनसेचा आगामी कार्यक्रम जाहीर केला. मात्र दुसऱ्याबाजूला ३ एप्रिलपर्यत जर मस्जिदीवरील भोंगे काढले नाहीत तर त्यांना आमची हनुमान चालिसा ऐकावीच लागले असा गर्भित इशाराही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज दिला. १ मे महाराष्ट्र दिनी …
Read More »शिवसेनेमुळे राज ठाकरे यांनी स्विकारली “ती” भूमिका? महाविकास आघाडीत दाखल झाल्याने मनसे भाजपाच्या जवळ
काही वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे हयातीत असतानाच शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण? या प्रमुख मुद्यावरून राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी शिवसेनेतील राज समर्थक जे नेते होते ते ही बाहेर पडले. त्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करत महाराष्ट्राची ब्ल्यु प्रिंट तयार करून ती महाराष्ट्रासमोर सादर केली.या ब्ल्यु प्रिंटचे …
Read More »अखेर मनसेकडून राज ठाकरेंना “हिंदू जननायक” उपाधी पुण्यात केले हनुमान चालीसाचे पठण
राज्यातील मस्जिदीवरील भोंग्याला हनुमान चालिसाने प्रत्युत्तर देण्याचा जाहीर घोषणा केल्यानंतर आधीच जाहीर केल्याप्रमाणे आज पुण्यात हनुमान चालिसाचे पठण मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. विशेष म्हणजे पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना हिंदूजननायक अशी उपाधी दिली. याशिवाय राज ठाकरे यांनीही आरतीच्या वेळी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे भगवी शाल पांघरल्याचे दिसून आले. …
Read More »…ही किमया राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते नागरिकांनी भाजपारुपी रावणाची जातीयवादी व धर्मवादी लंका दहन करण्यासाठी प्रतिज्ञा केली पाहिजे- महेश तपासे
पुण्यातील हनुमान मंदिरात आरती आणि मुस्लिम समाजातील बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन ही किमया फक्त सर्वधर्मसमभाव या तत्त्वांवर निष्ठा ठेवणारी राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते ती भाजप करू शकत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे. महाराष्ट्रात व देशामध्ये सांप्रदायिकतेचा नाग पुनश्च एकदा आपला फणा काढून …
Read More »आमदार गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ: आता गुन्हाही दाखल महिला आयोगापाठोपाठ पोलिस ठाण्यातही गुन्हा नोंद
भाजपाचे नवी मुंबईतील आमदार तथा येथील बडे प्रस्थ असलेल्या गणेश नाईक यांच्या विरोधात त्या महिलेस बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतेच या महिलेने महिला आयोगाकडेही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. २०२१ मध्ये गणेश नाईक …
Read More »जयंत पाटील यांचा इशारा, चंद्रकांत पाटलांना हा ही मतदारसंघ सोडावा लागेल तर मी ही हिमालयात जाईन
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूकीत भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव करत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव या विजयी झाल्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या तर हिमालयात जाईन या वक्तव्यावरून निशाणा साधला असून ते जर हिमालयात जाणार असतील तर मी ही त्यांच्यासोबत हिमालयात …
Read More »विरोधकांच्या “त्या” वक्तव्यावरील टीकेनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, जर मी… नाना लढले तर तुम्हाला फेस आला जर मी लढलो असतो तर
कोल्हापूरातील पोट निवडणूकीत काहीही करून काँग्रेसच्या ताब्यातील जागा हिसकावून घ्यायचीच असा चंग बांधून कोल्हापूरात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे ठाण मांडून बसले होते. तरीही भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सध्या चंद्रकांत पाटील यांच्या त्या वक्तव्याची चर्चा सुरु झाली असून त्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आता हिमालयात जा अशी उपरोधिक …
Read More »मंत्री थोरात म्हणाले, भाजपाला सतेज बंटी पाटील पुरून उरले कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने भाजपच्या धर्मांध राजकारणाला नाकारले
कोल्हापूर मधील स्वाभिमानी मतदारांनी भारतीय जनता पक्षाची दहशत, दडपशाही, प्रलोभनांना व धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्याला न जुमानता महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी केले. हा विजय जनतेचा महाविकास आघाडीवर असलेला विश्वास अधोरेखित करतो, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर …
Read More »नाना पटोले म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी आता पुण्यातून पलायन करावे ईडीची भिती दाखवणाऱ्या भाजपाला कोल्हापूरकरांनी जागा दाखवली
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय हा महाराष्ट्र व देशाला दिशा देणारा आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीला धार्मिक रंग देणा-या व जनतेला ईडीची भिती दाखवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीतील स्वाभिमानी जनतेने त्यांची जागा दाखवून दिली अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …
Read More »पराभवनानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, मताधिक्य जास्त नाही हुरळून जावू नका कोल्हापूर उत्तर मतदारसंघात जनतेचा कौल मान्य
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निकालाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, सत्ताधारी महाविकास आघाडीचे तीन पक्ष विरुद्ध एकटा भाजपा अशी अटीतटीची निवडणूक झाली. परंतु, काँग्रेसच्या उमेदवाराचे मताधिक्य जास्त नाही. त्यामुळे कोणी हुरळून जाऊ नये असा इशारा देत या निवडणुकीत भाजपाची मते वाढली …
Read More »
Marathi e-Batmya