युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसेच त्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येणार आहे. कुलगुरुच्या अभ्यासगटांची व्याप्ती वाढवून सकारात्मक दृष्टीने सर्व बाबींची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. …
Read More »खा.डॉ.अमोल कोल्हेंचा आवाज ‘बाहुबली २’ ला चित्रपटाची भव्यता आता आपल्या मराठीत!
‘बाहुबली: द बिगिनिंग’ प्रदर्शित झाला आणि ‘बाहुबली द कन्क्ल्युजन’ येईपर्यंत थोरामोठ्यांच्या ओठांवर एकच प्रश्न होता “कटप्पा ने बाहुबली को क्यु मारा?” शेमारु मराठीबाणा चित्रपट वाहिनीने हा अभूतपूर्व अनुभव मराठी भाषेत प्रदर्शित केला आणि मराठी प्रेक्षक “कटप्पा नं बाहुबली ला मारलं,पण का?” असं विचारू लागले. याचं उत्तर घेऊन शेमारु मराठीबाणा घेवून …
Read More »ओबीसी आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने केली या गोष्टींची पुर्तता प्रश्नावली बनविण्याचे अवघड काम पूर्ण केले
इतर मागासवर्गीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अहवालामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली आहे. विविध माध्यमे व इतरत्र सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांमुळे आयोगाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव डी.डी.देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला आता समर्पित …
Read More »गिरीष महाजनांचे १२ लाख रूपये जप्तः पटोलेंची राज्यपालांना विनंती विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळे आणणाऱ्यांना उच्च न्यायालयाची चपराक : नाना पटोले
विधानसभा अध्यक्ष पदाच्या अनुषंगाने विधिमंडळ समितीने आपला अहवाल सादर करत काही दुरूस्त्या सुचविल्या. या दुरूस्त्या विधानसभेने स्विकारत विधानसभा अध्यक्षाची खुल्या पध्दतीने निवड करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात भाजपाचे आमदार गिरीष महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत विधिमंडळाच्या निर्णयाला आव्हान दिले. मात्र आज झालेल्या सुणावनी वेळी महाजन यांची याचिका …
Read More »बॉम्बस्फोटातील हरामखोरांसोबत व्यवहार करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेत्यांना ताब्यात घेऊन सोडले
मुंबईत घडविलेल्या बॉम्बस्फोटातील हरामखोरांसोबत व्यवहार करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. जे मुंबईकर ज्यांचे बॉम्बस्फोटात चिंधड्या उडाल्या, ज्यांचे पती मेले, बाप मेले, घरदार उद्ध्वस्त झाले त्यांचे अश्रू दिसले नाहीत का? पैशासाठी इतके आंधळे झालात का? असा सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार आणि आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. …
Read More »फडणवीस म्हणाले, मंत्री मलिकांना पाठीशी घालणार असाल तर सरकार दाऊदसोबत मलिकांच्या राजीनाम्यावरून आज विधानभेत भाजपा पुन्हा गोंधळ
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून विधानसभेत आज भाजपा सदस्यांनी जोरदार गदारोळ केला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मलिक यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा. मलिक यांना याउपरही सरकार जर पाठिशी घालणार असेल तर हे सरकार दाउदसोबत उभे आहे असाच याचा अर्थ होईल असा इशारा …
Read More »नाना पटोलेंचा सरकारला प्रश्न, त्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेतलेय का? कोणत्या नियमाखाली हे १२ आमदार विधानसभेत बसतात
सर्वोच्च न्यायलयाने भाजपाच्या १२ निलंबित आमदारांबाबत निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात हस्तक्षेप करावा अशी मागणी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पत्रकार परिषद घेवून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिणार असल्याचे जाहीर केले. परंतु विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु झाल्यापासून हे १२ …
Read More »भाजपा आमदाराने दिली शिवसेनेची घोषणा आणि सेनेचे आमदार गांगरले… विधानभवन परिसरात ऐकायला मिळाली घोषणा
राज्यात काही ठराविक राजकिय नेत्यांच्या आगमनाप्रित्यर्थ कार्यकर्त्यांकडून एक विशिष्ट घोषणा देण्याची पध्दत मागील वर्षात रूढ झाली होती. परंतु हल्ली ही पध्दत दिसेनाशी झाली असताना आज अचानक शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आगमनावेळी शिवसैनिकांकडून देण्यात येणारी घोषणा आज विधानभवन परिसरात ऐकायला मिळाले शिवसेनेचे आमदारही काही काळ गांगरल्याचे चित्र पहायला मिळाले. …
Read More »शरद पवार म्हणाले, १२५ तासांची रेकॉर्डिंग मिळवणं कौतुकास्पद मात्र सत्यता… महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये त्यामुळे अशाप्रकारची टोकाची भूमिका - शरद पवार
महाराष्ट्राची सत्ता भाजपाच्या हातातून गेल्यानंतर विविध केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. त्यामुळे अशाप्रकारची टोकाची भूमिका घेतली असावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देवेंद्र फडणवीस यांना लगावत १२५ तासाची रेकॉर्डींग मिळवणं कौतुकास्पद असून मात्र त्या व्हिडिओची सत्यता तपासावी असा उपरोधिक टोला त्यांनी …
Read More »बोगस पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी कायदा आणणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही
राज्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅबच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी व सनियंत्रण ठेवण्यासाठी बाँम्बे नर्सींग होम अधिनियमात सुधारणा करुन नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. हा कायदा आणण्यासाठी १८ तज्ज्ञ सदस्यांची समिती नेमण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी मुंबई शहरामध्ये बोगस पॅथॉलॉजी प्रयोगशाळेची …
Read More »
Marathi e-Batmya