मराठी ई-बातम्या टीम पाच राज्यातील विधानसभा निवडणूका सध्या सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना त्या राज्यांमध्ये कोण सत्तेवर येणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी काय भविष्यकार आहे का? त्या चंद्रकांत पाटलांनी सध्या भविष्यकामं सुरु केलं आहे. पूर्वी जोशीबुवा भविष्य सांगायचे, आता …
Read More »‘एलजीबीटीक्यू’ समुदायाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय: त्यांचाही समावेश होणार महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांची माहिती
मराठी ई-बातम्या टीम विद्यापीठांच्या कुलगुरू निवड समितीत एलजीबीटीक्यु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेत तशी तरतूदही विद्यापीठ सुधारणा कायद्यात करण्यात आली. त्यावर पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपा विरूध्द महाविकास आघाडी सरकार असा सामनाही पाह्यला मिळाला. परंतु आता राज्याच्या सर्वसमावेशक महिला धोरणामध्ये एलजीबीटीक्यू वर्गातील नागरीकांचाही समावेश करण्याचा निर्णय …
Read More »स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी तथा शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी ई-बातम्या टीम शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या कोअर टीममधील तथा शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. ते दिर्घकाळापासून आजारी होते. त्यांना काही दिवसांपूर्वी जसलोक हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी …
Read More »काँग्रेस शिष्टमंडळाबरोबर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले “हे” आश्वासन निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ! नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निधी वाटपासह महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. काँग्रेसने उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री सकारात्मक असून निधी वाटपात स्वतः लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. काँग्रेस शिष्टमंडळाने आज सायंकाळी वर्षा या शासकीय …
Read More »देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीसेवेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ मुंबईतून सुरू होणाऱ्या सेवांचे अनुकरण संपूर्ण देशभर
मराठी ई-बातम्या टीम देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई- ठाणे दरम्यान सुरु झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. मुंबईतून जी सुरुवात होते त्या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते हे आजवर दिसून आले आहे. आज देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभही मुंबईतून होत आहे याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री …
Read More »प्रश्नांवरून लक्ष वळविण्याचा शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रयत्न भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा ठाकरे सरकारवर घणाघात
मराठी ई-बातम्या टीम १०० दिवसांपासून सुरु असलेला एसटी संप, विविध परीक्षांचा घोळ, महिलांवरील वाढते अत्याचार, पुण्यातील शिवसेना उपनेत्याविरुद्ध दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा अशा अनेक प्रश्नांपासून पळ काढण्याकरिता शिवसेना व राष्ट्रवादी प्रवक्ते पोरकट आरोपांची राळ उडवत आहेत, असा आरोप प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, पॅनेलिस्ट नितीन …
Read More »नाना पटोले म्हणाले, “मोदीजी, शिवजयंतीदिनी क्षमा मागा आणि प्रायश्चित करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना काँग्रेस हजारो पत्र पाठवणार
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्राने कोरोना पसरवला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत करुन महाराष्ट्राची बदनामी केली. हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे, या अपमानाबद्दल पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस आपल्या आंदोलनाचा पुढील टप्पा सुरू करणार आहे. त्या आंदोलनाचा भाग म्हणून शिवजयंतीदिनी मोदींना महाराष्ट्राची माफी मागायला सांगून आपल्या …
Read More »अखेर सोमय्यांनी रश्मी ठाकरे यांचे “ते” हस्तलिखित पत्र केले जाहीर रश्मी ठाकरेंनी त्या घरांचा उल्लेख बंगले असा केल्याचा सोमय्यांचा दावा
मराठी ई-बातम्या टीम कोर्लाई गावात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या नावे १९ बंगले असल्याचा आरोप भाजपाचे माजी आमदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यास प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमय्या यांना ते बंगले दाखवच असे प्रति आव्हान …
Read More »‘बहुत याराना लगता है’ म्हणत बॉबस्फोटातील आरोपी आणि फडणवीसांचा “तो” व्हिडिओ शेअर भाजपावर आता काँग्रेसकडूनही हल्लाबोल
मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून आरोपांची राळ उडविल्यानंतर आता काँग्रेसनेही भाजपावर हल्लाबोल चढवित मालेगांव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि सध्या जामीनावर बाहेर असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहीत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते …
Read More »राऊतांचा पाटलांना इशारा, यात पडू नका नाही तर कपडे… किरीट सोमय्याच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून संजय राऊतांचा इशारा
मराठी ई-बातम्या टीम मुंबई पवईतील जमिन पुर्नविकास प्रकरणात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी फडणवीस यांच्या नावावर वसुली केल्याचा आरोप केला. तसेच याप्रकरणात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बेगाने शादी मे नाचू नये असे म्हणत लोक सोमय्याची धिंड तर काढतीलच पण तुमचे कपडे फाटतील असा इशारा देत या लफड्यात न …
Read More »
Marathi e-Batmya