Breaking News

भाजपा मुख्यमंत्र्यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, “राहुल गांधी म्हणजे आधुनिक जीना” उत्तरखंडमधील प्रचार सभेत हेमंत बिस्व शर्मांचे यांचे वक्तव्य

मराठी ई-बातम्या टीम आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत आधुनिक काळातील मोहम्मद अली जानी अशी उपरोधिक टीका केली. कालही त्यांनी तुम्ही राजीव गांधी यांचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला का? अशी खालच्या पातळीवर येवून टीका केली. त्यानंतर आज …

Read More »

किरीट सोमय्यांचा काल सत्कार आज सोमय्यासह ३०० जणांच्या विरोधात गुन्हा पुणे पोलिसांची कारवाई

मराठी ई-बातम्या टीम शिवसैनिकांच्या घराड्यातून सोमय्या यांना बाहेर काढताना सुरक्षा रक्षकांच्या झटापटीत पुणे महापालिकेच्या पायऱ्यावर पडलेल्या किरीट सोमय्या यांच्या सन्मानार्थ त्याच पायऱ्यावर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. परंतु या सत्कार सोहळ्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही पुणे भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ३०० कार्यकर्त्यांच्या उपस्थित गर्दी करत सोमय्यांचा सत्कार केला. त्यामुळे …

Read More »

राज्यात कोरोनाबाधित ४ हजार तर मुंबईत ओमायक्रॉनचे २२६ रूग्ण ३२ मृतांची नोंद तर १२ हजार ९८६ बरे होवू घरी

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत आजही घट आढळून आली असून आज ४ हजार ३५९ इतके रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. तर आज १२ हजार ९८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.४५ % एवढे झाले आहे. राज्यात आज ३२ करोना बाधित रुग्णांच्या …

Read More »

महाविकास आघाडीच्या कारभारावरून राजू शेट्टींचा इशारा, शरद पवारांना लिहीले पत्र तर हा डोलारा कोसळेल

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आघाडी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत तर हा डोलारा कोसळेल असा इशारा दिला असून सरकारच्या कारभाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. ऑक्टोबर २०१९ च्या …

Read More »

चंद्रकांत पाटलांचे पुन्हा भाकित, मविआला १० मार्चनंतर सत्ता सोडण्याची वेळ आघाडीच्या मंत्र्यांची तुरुंगाच्या दिशेने वाटचाल

मराठी ई-बातम्या टीम   राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगितले. भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत …

Read More »

राष्ट्रपतींची घोषणा, डॉ. आंबेडकरांचा शालेय प्रवेश दिन, “राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन” महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी ७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा, अशी सूचना महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केली. मंडणगड तालुक्यातील डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे राष्ट्रपती कोविंद यांनी सपत्नीक भेट देऊन आदरांजली …

Read More »

नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या मुख्यमंत्र्याच्यावरील उपचाराचा खर्च काँग्रेस करेल राहुल गांधींबद्दल हेमंत बिस्वा शर्मांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध

मराठी ई-बातम्या टीम आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेले वक्तव्य हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात. बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत असून त्यांनी चांगल्या रुग्णालयात उपचार घेण्याची गरज …

Read More »

उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहीली श्रध्दांजली

मराठी ई-बातम्या टीम राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राहूल बजाज …

Read More »

उद्योजक असूनही केंद्राच्या नीतीवर भाष्य करणारे ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे निधन वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या आधी त्यावेळचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत उद्योजकांची एक बैठक बोलाविली होती. त्यावेळी केंद्र सरकारच्या कोणत्या धोरणावर नाराजी आहे किंवा त्यात सुधारणा करण्यासंदर्भात अमित शाह यांनी उपस्थित केला. परंतु स्वत:च्या उद्योगावर केंद्र सरकार आकसाने कारवाई करेल की नाही याची भीती न …

Read More »

आदित्य ठाकरेंनी घराणेशाहीसह भाजपावर टीका करताना म्हणाले, डिपॉझिट जप्त तर… गोव्यातील पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट

मराठी ई-बातम्या टीम गोवा विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस राहीलेले असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधत म्हणाले की, जर आमचे डिपॉझिट जप्त होणार आहे ना? मग आमच्यावर टीका कशाला करता? आमच्याबद्दल बोलता कशाला असा खोचक सवाल करत ते घराणेशाही बद्दल बोलताना पुढे म्हणाले, घराणेशाहीविषयी जेव्हा आपण …

Read More »