मराठी ई-बातम्या टीम सध्या सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करताना दिसत आहेत. परंतु ड्रायव्हिंग क्षेत्राततही आता महिला काम करण्यासाठी पुढे येत आहेत. आतापर्यंत एसटीत ड्रायव्हर म्हणून, रिक्षा चालक महिलांची संख्या वाढत आहे. परंतु व्हिआयपी असलेल्या मंत्र्यांच्या गाडीच्या सारथ्य करण्याची जबाबदारी एका महिला पोलिसांने पहिल्यांदाच पार पाडल्याचे दिसून आले असून …
Read More »पडळकरांच्या आरोपानंतर अजित पवार म्हणाले… नेमकी बाजू काय हे जाणून घेणार पण प्रत्येकाला सुरक्षा पुरविणे राज्य सरकारची जबाबदारी
मराठी ई-बातम्या टीम विधान परिषदेतील भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ जारी करत आपल्यावर सांगलीचे पालक मंत्री पाटील आणि पवार यांच्याकडून जमावाच्या माध्यमातून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, हे गंभीर असून राज्यातील प्रत्येकाला सुरक्षा पुरविणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. …
Read More »सर्पदंशामुळे अभिनेता सलमान खान रूग्णालयात दाखल बिनविषारी साप असल्याने पुढील अनर्थ टळला रात्रीच मिळाला डिस्चार्ज
मराठी ई-बातम्या टीम बॉलीवूड स्टार सलमान खान याला काल रात्री त्यांच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर साप चावल्याची घटना उघडकीस आली असून सदरचा साप बिन विषारी असल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र साप चावल्यानंतर लागलीच सलमान खान यास रात्री २ ते ३ वाजता लगेच त्याला कामोठे जवळील एमजीएम रूग्णालयात उपचारासीठ दाखल …
Read More »सांगलीचे पालक मंत्री पाटील आणि पवार यांच्याकडून माझ्यावर जीवघेणा हल्ला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आरोप
मराठी ई-बातम्या टीम सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि पवारांनी माझ्यावर ३०० ते ४०० जमावाच्या माध्यमातून जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून त्यावेळी आटपाडी पोलिसांकडून सदरच्या जमावावर कारवाई करण्याऐवजी त्याचे चित्रिकरण करत होते असा खळबळजनक आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालक मंत्री जयंत पाटील आणि पवारांवर एका …
Read More »सावरकरांनीच सांगितले गोमांस खाण्यात काही चूक नाही : काँग्रेस नेते दिग्विजय सिंग हिंदू आणि हिंदूत्वाचा काहीही संबध नाही
मराठी ई-बातम्या टीम सावरकरांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नाही. गाय असा प्राणी आहे की जो स्वत:च्या शेणात लोळण घेतो, ती आपली माता कशी काय असू शकते? गोमांस खाण्यात काहीच वाईट नाही, असे सावरकरांनी सांगितल्याचा दावा काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने …
Read More »स्व.वाजपेयी यांच्या जन्मदिवस आणि ख्रिसमसनिमित्त मोदींनी केल्या तीन मोठ्या घोषणा मुलांचे लसीकरण, फ्रंटलाईन वर्कर आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी बुस्टर डोस
मराठी ई-बातम्या टीम देशाचे माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवसानिमित्त आणि ख्रिसमस निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी रात्री उशीरा देशातली जनतेशी संवाद साधत मुलांच्या लसीकरण, फ्रटलाईन वर्कर व आरोग्य कर्मचारी यांच्यासह को-मॉर्बिडीटी असलेल्यांचे लसीकरण सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण ३ जानेवारी …
Read More »विधानसभा अध्यक्ष पदी कोण डॉ.नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण की संग्राम थोपटे? काँग्रेसच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती सेलच्या अध्यक्ष पदी आता के. राजू यांची नियुक्ती
मराठी ई-बातम्या टीम विधानसभा अध्यक्ष पदासाठी पुढील आठवड्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडीतील पद वाटपानुसार हे पद काँग्रेसच्या वाट्याला आलेले असले तरी या पदासाठी अद्याप काँग्रेसकडून उमेदवार जाहीर केलेला नसताना काँग्रेसच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती सेलच्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांना आज मुक्त करण्यात आल्याची घोषणा …
Read More »केंद्र सरकारला झुकविल्यानंतर शेतकरी उतरले निवडणूकीच्या रणमैदानात पंजाबमधील सर्व जागा लढविणार
मराठी ई-बातम्या टीम तब्बल १४ महिने अहिंसक पध्दतीने आणि ऊन-वारा-पाऊस झेलत आपला लढा सुरु ठेवत केंद्रातील मोदी सरकारला झुकविणाऱ्या शेतकऱ्यांनी आता निवडणूकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय जाहीर करत पंजाबमधील विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री पदाचा उमेदवारही जाहीर केला आहे. पंजाबमध्ये आगामी होवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीत उतरण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी …
Read More »एसटीच्या तोट्याला नेमके कोण जबाबदार? समितीच्या अहवात आले हे उत्तर २०१७ पासून राज्याचे परिवहन विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी प्रलंबित
मराठी ई-बातम्या टीम जवळपास दिड महिन्याहून अधिक काळ राज्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम असून विलिनीकरणाची मुख्य मागणी आहे. परंतु एसटी महामंडळाच्या वाढत्या आर्थिक नुकसानीला स्वत: एसटी महामंडळाचा एकाधिकारशाही कारभार आणि देशाचे राष्ट्रपती जबाबदार असल्याची माहिती सार्वजनिक उपक्रम समितीने विधिमंडळाला सादर केलेल्या अहवालात अप्रत्यक्ष नमूद केले आहे. राज्य सरकारचा अंगीकृत उपक्रम …
Read More »आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा, गती वाढली तर शेवटचा पर्याय… राज्यात निर्बंध लागू केल्यानंतर टोपे यांचा इशारा
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील मुंबई, पुणे नंतर आता सातारा, उस्मानाबाद आणि नागपूरात ओमायक्रॉनचे रूग्ण आढळून आल्यानंतर या विषाणूच्या गतीवर राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. जर ओमायक्रॉनच्या संसर्गाची गती वाढून जर तिसरी लाट आली आणि ऑक्सीजनची आवश्यकता ८०० मेट्रीक टनावर पोहोचल्यास राज्यात लॉकडाऊन लागू करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याचा इशारा आरोग्य …
Read More »
Marathi e-Batmya