Breaking News

नोटबंदी करून अर्थव्यवस्था उद्धवस्त करणा-या पंतप्रधान मोदींनी देशाची माफी मागावी काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद तर संपला नाहीच; बेरोजगारी ऐतिहासीक उच्चांकी पातळीवर पोहोचली: नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी पाच वर्षापूर्वी  आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविचारीपणे घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेकडो लोकांचे प्राण गेले, लाखो उद्योगधंदे बंद झाले, कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आणि देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटल्याप्रमाणे नोटाबंदी ही संघटीत लूट असून यामुळे जीडीपीत मोठी घसरण होईल हे आता सिद्ध …

Read More »

उच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारची समिती १२ आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी मागील दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर आज मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या सुणावनीवर राज्य सरकारचे काय धोरण आहे ? असा सवाल केला. त्यावर अखेर न्यायालयाने यासंबधीचे धोरण तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अखेर राज्य सरकारने एका मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करत १२ आठवड्यात सुणावनी …

Read More »

काशिफ खानप्रकरणी मंत्री अस्लम शेख यांचा खुलासा म्हणाले… भेटून निमंत्रण दिल्याची माहिती खरी

मुंबईः प्रतिनिधी काशिफ खानला मी ओळखत नाही. त्याच्याशी माझं फोनवर संभाषण झालेल नाही. त्याने मला भेटून कार्यक्रमाचं निमंत्रण दिले होते. त्यापूर्वी आणि त्यानंतर मी त्याला कधीच भेटलो नव्हतो, असा खुलासा मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी करत मला रोज पाच पन्नास लोक अनेक कार्यक्रमाचं निमंत्रण देत असतात. लोक मला भेटत …

Read More »

मलिक यांच्या विरोधातील कंबोजच्या याचिकेवरील प्रक्रियेस न्यायालयाची परवानगी अब्रु नुकसानीवरील कारवाईला माझगांव न्यायालयाची मान्यता

मुंबईः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून एनसीबीला लक्ष्य करताना भारतीय जनता पार्टीचे नाव घेण्यात येत होते. त्याचबरोबर मोहित कंबोज-भारतीय आणि त्यांचा मेहुणा रिषभ सचदेवा यांची जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याप्रकरणी मोहित कंबोज यांनी माझगांव न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने नवाब मलिक यांना …

Read More »

धनंजय मुंडेच्या “रसिक”तेवर…विनायक मेटेंची टीका तर गृहमंत्र्यांचे मोघम उत्तर सपना चौधरीच्या नाच गाण्याचा कार्यक्रम केला आयोजित

मुंबई: प्रतिनिधी आपल्या “रसिक”तेपणामुळे आधीच राज्यात चर्चेत आलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळी निमित्त परळीत प्रसिध्द डान्सर सपना चौधरी यांच्या नाच गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला. विशेष म्हणजे राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप, नुकतेच अहमदनगरमध्ये रूग्णालयाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू आणि शेतकऱ्यांना पुरेशी नुकसान भरपाईवरून विरोधकांकडून सातत्याने टीका …

Read More »

एनसीबीच्या एसआयटी पथकाने सुरु केली चौकशी…आर्यनसह सर्वांना समन्स आर्यन खान मात्र आजारी असल्याने चौकशीला आला नाही

मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान प्रकरणावरून जवळपास एक महिन्यापासून रोज नवनवे खुलासे येत असल्याने आर्यन खान प्रकरणासह सहा हायप्रोफाईल गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एनसीबीने स्थापन केलेली एसआयटी टीम सकाळी मुंबईत पोहोचली. तसेच या एसआयटी टीमने आज आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांना चौकशीसा समन्स पाठवित बोलावले. त्यानुसार अरबाज मर्चंट …

Read More »

अखेर सुनिल पाटील आला समोर… वाचा काय केले नवे खुलासे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो पण २०१६ नंतर अॅक्टीव्ह नाही

मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान प्रकरणी नव्याने नाव पुढे आलेला सुनिल पाटील हा अखेर प्रसारमाध्यमांसमोर येत या प्रकरणातील नवे खुलासे आणत यासंपूर्ण प्रकरणाची टीप मी दिली नाही ना ती माझ्याकडे होती. ती टीप मनिष भानुशाली त्याचा मित्र धवल भानुशाली आणि मध्य प्रदेशातील नीरज यादव यांच्याकडे होती असा गौप्यस्फोट करत यातील मुख्य …

Read More »

मोहित कंबोज यांचे मलिकांना प्रत्युत्तर, एक गोष्ट मान्य केलीय आणखीही करतील ललित हॉटेलमध्ये कोण जात होतं? याची चौकशी करा

मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा मुळ सुत्रधार हा सुनिल पाटील हाच असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे मी कालच जाहिर केले. तसेच सुनिल पाटील आणि मलिक यांच्या संबधाबाबत मी बोललो होतो. त्यातील त्यांनी सुनिल पाटील याचा फोन आल्याची गोष्ट मान्य केली. आता थोडे थांबा बाकिचेही ते मान्य करतील असा …

Read More »

नवाब मलिकांचा दिवाळीनंतरचा पहिला बॉम्ब….वाचा कोणते केले गौप्यस्फोट चांडाळ चौकडीला हटवा: शाहरूख, पूजाला धमक्या, कटाचा मुख्य सुत्रधार मोहित कंबोजच- नवाब मलिक यांचा दावा

मुंबई: प्रतिनिधी शहरात ड्रग्जचे स्वत:चे रॅकेट चालविले जावे या उद्देशाने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे, व्ही.व्ही.सिंग, रंजन आणि एक ड्रायव्हर माने ही चांडाळ चौकडी काम करत असून या चार जणांना हटविल्याशिवाय एनसीबीची प्रतिमा स्वच्छ बनणार नाही अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत जर नवाब …

Read More »

आर्यन खान प्रकरणी नवी ट्विस्ट: मोहित कंबोज आणि विजय पगारेंकडून नवे खुलासे सुनिल पाटीलचे नवे नाव पुढे

मुंबई: प्रतिनिधी कॉर्डिलिया क्रुज ड्रग्जप्रकरणी आर्यन खान यास अटक केल्यानंतर या प्रकरणाबाबत नवनवे खुलासे बाहेर येत असून आज या ड्रग्ज प्रकरणाचा मुख्य सुत्रधार म्हणून सुनिल पाटील हा असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचा नेता मोहित कंबोज यांनी केल्यानंतर सुनिल पाटील याचा मित्र विजय पगारे यानेही त्यास अप्रत्यक्ष दुजोरा दिला. विशेष म्हणजे या सर्व …

Read More »