नागपूरः विशेष प्रतिनिधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावरून भाजपाने आज दुसऱ्या दिवशीही आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई २५ हजाराची द्यावी अशी मागणी करत होते. यावेळी भाजपाचे औसाचे आमदार अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समोरील मोकळ्याजागेत बातमीचा फलक फडकाविण्याचा प्रयत्नास शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, …
Read More »एकीकडे मराठीचा उदोउदो तर दुसरीकडे हिंदीत बॅनरबाजी भाजपाच्या दुटप्पी धोरणावर नवाब मलिक यांची टिका
नागपूरः प्रतिनिधी एकीकडे मराठीचा उदोउदो करायचा आणि दुसरीकडे सावरकरप्रकरणी आंदोलन करताना हिंदीत बॅनर झळकवायचे अशा प्रकारच्या भाजपच्या दुटप्पी धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली. महाराष्ट्रात भाजपा मराठी विषयी प्रेम व्यक्त करते मात्र आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सावरकरप्रकरणी हिंदीमध्ये बॅनर झळकवण्यात आले …
Read More »शिवस्मारकातील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे स्वागत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचे प्रतिपादन
मुंबईः प्रतिनिधी गेल्या पाच वर्षात भाजपाच्या सरकारने प्रचंड घोटाळे केले. त्या सर्व घोटाळ्यांना क्लीन चिट दिली. परंतु त्यातही ज्या शिवरायांचे नाव घेऊन भाजप सत्तेवर आली त्यांच्या स्मारकातही भ्रष्टाचार करण्याचे प्रचंड मोठे पातक भाजपने केल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उघडकीस आणलेल्या शिवस्मारक घोटाळ्यातील आरोपांना कॅगने अधोरेखीत केले. या घोटाळ्याची मुख्यमंत्री उद्धव …
Read More »विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून घोषणा
नागपूर: प्रतिनिधी विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांनी निवड झाल्याची घोषणा विधान परिषदेचे सभापती नाईक निंबाळकर यांनी आज केली. सभागृह नेतेपदी देसाई व विरोधी पक्षनेते पदी दरेकर यांची निवड झाल्याबद्दल सभापती नाईक निंबाळकर यांनी दोघांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …
Read More »राहुल गांधींची भाजपकडून नाहक बदनामी काँग्रेस नेते आ. अशोक चव्हाण यांचा भाजपावर आरोप
नागपूर: प्रतिनिधी भाजपशासीत राज्यांमधील वाढते महिला अत्याचार आणि अशा प्रकरणांमध्ये गुंतलेल्या भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्यासंदर्भात काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी जोरदार आघाडी उघडली. मात्र, खा. राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देता येत नसल्याने भाजपने आता त्यांची नाहक बदनामी सुरू करून देशाचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न चालविल्याचा आरोप माजी …
Read More »स्वा. सावरकरांचा विषय रेकॉर्डवर नको म्हणताच भाजपाचा गोंधळ विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी घेतली हरकत
नागपूरः प्रतिनिधी विधानसभेत कलम २३ आणि ५७ अन्वये कामकाज बाजूला ठेवत स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत चर्चेस सुरुवात केली. मात्र अध्यक्ष नाना पटोले यांनी हे रेकॉर्डवर घ्यायचे नाही असे सांगताच भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळाच सभागृहाचे …
Read More »राज्य नाट्य स्पर्धेत ‘शीमा’ नाटकाने मारली बाजी ठाणे विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक
मुंबई: प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या ५९ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानव विकास संस्था, वाशी निर्मित आणि पारमिता फाउंडेशन संस्था सादर ‘शीमा’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकासह चार पारितोषिके मिळाली. १५ नोव्हेंबर २०१९ ते ११ डिसेंबर २०१९ या स्पर्धेच्या कालावधीत …
Read More »उल्हासनगरच्या महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न पतीला गुन्ह्यातून सोडविण्यासाठी पत्नीचा पराक्रम
मुंबईः प्रतिनिधी शासकिय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी सध्या शिक्षा भोगत असलेल्या पतीच्या सोडवणूकीसाठी उल्हासनगर येथील एका महिलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयात लावलेल्या संरक्षण जाळीमुळे सदर महिला बचावली. उल्हासनगर येथील रहिवाशी असलेली प्रियंका अजय गुप्ता असे या महिलेचे नाव असून तीच्या पतीवर आयपीसी ३५३ अन्वये गुन्हा …
Read More »अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ७ मंत्र्यांना तात्पुरते खात्यांचे वाटप मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्तास्थानी विराजमान झाल्यानंतर तब्बल १४ दिवसांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना तात्पुरते खात्यांचे वाटप करण्यात आले. मंत्र्यांना खातेवाटपाची यादी मंजूरीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकेड पाठविण्यात आली होती. त्यांच्या मंजूरीनंतर यासंदर्भातील अधिकृत घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली. या खाते वाटपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सांसदीय राजकारणात …
Read More »खडसे, मुंडे, महेतांची खदखद फडणवीसांच्या कि पक्षनेतृत्वाच्या विरोधात फडणवीस हटाव मोहिम आक्रमक
मुंबईः विशेष प्रतिनिधी हाता तोंडाशी आलेला घास असतानाही राज्यातील सत्ता हातची सत्ता गेल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री पंकजा मुंडे, प्रकाश महेता यांच्याकडून पक्षातंर्गत काराभारावर टीकेचे सत्र केले. त्यामुळे या तीन नेत्यांची खडखद माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात असा प्रश्न भाजपाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडला …
Read More »
Marathi e-Batmya