मुंबईः विशेष प्रतिनिधी नुकतेच स्वांतत्र्यवीर वि.दा सावरकर यांच्याविरोधात काँग्रेसने आपल्या पुस्तिकेत आक्षेपार्ह मजकूर छापल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी आणि कारवाईच्या मागणीसाठी सावरकरांचे नातू रणजित सावरकर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भेटीला गेले. मात्र मुख्यमंत्र्यांनी सावरकरांना भेटीसाठी बसायला सांगून दुसऱ्याबाजूने निघून गेले. स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी कोणतेही अपमानजनक वक्तव्य शिवसेना सहन करणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे …
Read More »मुख्यमंत्र्यांकडे रूजू होण्यासाठी ३ हजार तर उपमुख्यमंत्र्यांकडे ६० अर्ज अर्ज तपासणी करायची कशी प्रशासन विभागाला प्रश्न
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्यांकडे खाजगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी अर्थात ओएसडी पदावर काम करण्यसाठी अनेक अतिरिक्त आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी लॉबींग सुरु केले आहे. त्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे काम करण्यासाठी तब्बल ३ हजार अधिकाऱ्यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील तीन जागांसाठी ६० जणांनी अर्ज केल्याची माहिती …
Read More »चुकीची यादी पुरविणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत शेतकऱ्यांना आपुलकीने कर्जमुक्तीचा लाभ द्या मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश
मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देताना कुठलीही अट अथवा त्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. सन्मानाने कर्जमुक्तीचा लाभ मिळावा याकरीता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविताना महसूल यंत्रणेची मोठी जबाबदारी आहे. यंत्रणांनी शेतकऱ्यांना आपुलकीची वागणूक द्यावी असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. बँकांनी पीक कर्जाऐवजी …
Read More »पवारांच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री करतायत आंबेडकरी जनतेशी जवळीक अजित पवारांकडून भीमा कोरेगांव, चैत्यभूमी, इंदू मिल स्मारकाला भेटी
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकाराच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ही शपथ घेताच आपल्या पदाचा भार स्विकारताच आंबेडकरी जनतेची अस्मितेच्या ठिकाणांना भेटी देत तेथील विकास कामांचा आढावा घेण्याचे काम सुरु केले. त्यामुळे याबाबत दस्तुरखुद्द शरद पवारांनीच याबाबत वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा आंबेडकरी …
Read More »खडसेंच्या नाराजीनाट्यात मुनगंटीवार करणार मध्यस्थी विधीमंडळ किंवा संसदेवर पाठविण्याची स्पष्टोक्ती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील भाजपाच्या पक्षांतर्गत राजकारणातून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हटाव मोहिम काही केल्या थांबायला तयार नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही नाराजी सातत्याने जाहीर करणे सुरुच ठेवल्याने माजी मंत्री विनोद तावडे यांच्या अयशस्वी प्रयत्न नंतर आता माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे खडसेंची नाराजी दूर कऱण्यासाठी …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांना केला “मानाचा मुजरा” सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी पोलीसांसाठी या “अभय मुद्रा” वरील ब्रीद वाक्याप्रमाणे कर्तव्य बजावण्याची कठीण जबाबदारी असते. त्यामध्ये ताण-तणाव स्वीकारून, इतरांना निर्धास्त करावे लागते. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले. त्यासाठी पोलीसांना “मानाचा मुजरा” या शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कौतुकोद्गार काढले. बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानंही मोठी आहेत. …
Read More »फडणवीस साहेब, आता जातो आम्ही, आम्हाला निरोप द्या भाजपातील आयारामांकडून विरोधी पक्षनेत्याला साकडे
मुंबईः खास प्रतिनिधी राज्यातील सत्तेत आपला वाटा कायमचा रहावा म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक विद्यमान आमदार, नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र आता सत्ता कायमची न राहता महाविकास आघाडीकडे गेल्याने निवडणूकीपूर्वी भाजपात आयाराम झालेल्या नेत्यांना आता पुन्हा मूळ पक्षांचे वेध लागले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आता आम्ही जातो, …
Read More »मंत्र्यांकडे रूजू होण्यासाठी सरकारी बाबूंची धावपळ शिफारसीसाठी राजकिय कार्यकर्ते, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे धावाधाव
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र मंत्री, राज्यमंत्र्यांना खातेवाटप अद्याप झालेला नाही. तरी प्रशासकिय सेवेतील अनेक अधिकारी मंत्र्यांकडील विशेष कार्यकारी अधिकारी, खाजगी सचिव पदावर नियुक्ती मिळावीसाठी राजकिय कार्यकर्ते आणि मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे शिफारसीसाठी धावाधाव करत असल्याचे दिसून येत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांकडे काँग्रेस …
Read More »अनुसूचित जाती-जमातीच्या कायद्यासाठी ८ जानेवारीला विशेष अधिवेशन राखीव जागांच्या कायद्याच्या समर्थनासाठी
मुंबईः प्रतिनिधी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३४ मधील अनुसूचित जाती-जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत अनुसमर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन ८ जानेवारी २०२० रोजी बोलवावे, असेही मंत्री परिषदेच्या बैठकीत ठरल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आज आपल्या राज्य मंत्रिमंडळात असून ही एक …
Read More »विद्यमान मंत्रिमंडळात तिन्ही पक्षांची घराणेशाहीच मुख्यमंत्र्यांचा मुलगा कॅबिनेट, तर खासदाराची मुलगी राज्यमंत्री
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. मात्र या विस्तारात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे चिंरजीव आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री म्हणून स्थानापन्न झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते सुनिल तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे भाचे तनपुरे यांची राज्यमंत्री म्हणून …
Read More »
Marathi e-Batmya