म्हैसुरू स्थित मुडा MUDA जमिन वाटप प्रकरणात घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांने केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधातील चौकशीला परवानगी दिली. याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने सिद्धरामय्या यांना दिलासा देत, मुडा MUDA घोटाळ्याप्रकरणी सुनावणीची कार्यवाही पुढे ढकलली. सामाजिक कार्यकर्त्या …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर, मुख्यमंत्री शिंदे खरं आहे म्हणाले तर मी राजकीय संन्याय घेईन मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपावर उपमुख्यमंत्री फडणवीसांचे प्रत्युत्तर
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणूकीची तारीख अद्याप जाहिर केलेली नसली तरी निवडणूकांचा कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे, तसतसा राज्यातील राजकिय वातावरण तापू लागले आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दररोज आरक्षणाचे आंदोलनकर्त्ये मनोज जरांगे पाटील यांच्याकडूनही दररोज मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दररोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज …
Read More »आता कोळसा पुरवठा मागणीनुसारच होणार विकसित भारत २०४७ च्या अॅक्शन प्लॅनमधील महत्वाचे पाऊल
कोळसा क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात सुधारणा करताना, राष्ट्रीय कोळसा एक्सचेंजद्वारे व्यावसायिक खाणींमध्ये अधिकाधिक प्रवेशासह दशके जुने उत्पादन आणि पुरवठा संरचना पुनर्संचयित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे जे अखेरीस उपभोग करणाऱ्या विशेषतः एमएसएमई उद्योगांना मागणीनुसार पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या व्यावसायिक कोळसा खाणकाम लहान आहे, परंतु कोळसा मंत्रालयाने गैर-संबंधित क्षेत्रातील (NRS) उद्योगांना उच्च …
Read More »एफएसएसएआयने खाद्यान्नातील मायक्रो प्लास्टीक रोखण्यासाठी टाकले पाऊल रेडी फूडमधील मायक्रो प्लास्टीकचे प्रमाण निर्धारीत करणार
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), ज्याने मायक्रोप्लास्टिक प्रदूषणचा धोका म्हणून ओळखला असून त्यावर मात करण्यासाठी अन्नामध्ये मायक्रोप्लास्टिक दूषित होण्याच्या वाढत्या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला आहे. ‘मायक्रो-अँड नॅनो-प्लास्टिक्स ॲज इमर्जिंग फूड कंटामिनंट्स: एस्टॅब्लिशिंग व्हॅलिडेटेड मेथडॉलॉजीज आणि अंडरस्टँडिंग द प्रिव्हलन्स इन डिफरेंट फूड मॅट्रिसेस’ नावाचा प्रकल्प या …
Read More »एलोन मस्कने एक्सचे ब्राझीलमधील कार्यालय केले बंद सर्वोच्च न्यायालयात वाद निर्माण झाल्याने अखेर ऑपरेशन्स बंद करण्याचा निर्णय
लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साइट एक्स X, जी पूर्वी ट्विटर Twitter म्हणून ओळखली जात होती, असे म्हटले आहे की ते ब्राझीलमधील त्यांचे कार्य “तात्काळ प्रभावाने” बंद करण्याचा निर्णय घेतला. या अनपेक्षित पाऊलासाठी ब्राझीलचे न्यायाधीश अलेक्झांड्रे डी मोरेस यांनी “सेन्सॉरशिप ऑर्डर” ला दोष दिला आहे. जॅक डोर्सी यांनी स्थापन केलेल्या आणि आता अब्जाधीश …
Read More »पुण्याच्या बर्गर किंगने अमेरिकेच्या विरोधातील न्यायालयीन लढाई जिंकली ट्रेडमार्कची याचिकाही फेटाळून लावली
यूएस-स्थित बर्गर किंग कॉर्पोरेशनने पुण्यातील बर्गर किंग रेस्टॉरंटच्या विरुद्ध १३ वर्षे सुरु असलेल्या कायदेशीर लढाईत पराभूत झाली असून जिल्हा न्यायालयाने ट्रेडमार्क उल्लंघनाचा आरोप करणारा खटला फेटाळून लावला. जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी १६ ऑगस्ट रोजी दिलेल्या न्यायालयाच्या निर्णयामुळे पुणेस्थित रेस्टॉरंटला “बर्गर किंग” नाव वापरण्यापासून रोखण्याचा बहुराष्ट्रीय फास्ट-फूड चेनचा प्रयत्न आता …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी, ३५ हजार कोटीची तरतूद पन्नास हजार महिलांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वकांक्षी व क्रांतिकारी योजना असून ही लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा १ हजार ५०० रुपयांची रक्कम वाढवत जावून टप्या-टप्याने …
Read More »राज्यातील पहिल्या सौरग्रामाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण साताऱ्यातील मान्याची वाडी ठरले पहिले सौर ग्राम
राज्य शासनाने गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीजक्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना व मागेल त्यांना सौर कृषिपंप योजनेतून दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार आहे. सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज …
Read More »राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा २१ ऑगस्ट रोजी वरळीत होणार डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये होणार नेत्रदीपक पुरस्कार सोहळा
मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा समजला जाणारा राज्य शासनाचा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियममध्ये २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, … आरक्षण संपवणे हीच मोदींची गॅरंटी आयएएसच्या खाजगी करणाचा प्रयत्न
केंद्रीय गृहमंत्रालयाने काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या प्रशासनातील काही महत्वाच्या पदांवर आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता होती. मात्र या रिक्त आयएएसच्या जागांवर मर्जीतील व्यक्तींची नियुक्ती करण्याच्या अनुषाने एक अध्यादेश काढत, अशा रिक्त पदांवरील व्यक्तींची नियुक्ती मागील दाराने करण्याचा मार्ग मोकळा केला. यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वंयसेवक …
Read More »
Marathi e-Batmya