कोरोनावर आता युनानी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योग चिकित्सा उपचार पध्दती वापरा केंद्राच्या आदेशानुसार राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई: प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता या आजारावर उपचार करण्यासाठी युनानी, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि योग चिकित्साच्या उपचार पध्दतीला राज्य सरकारने मान्यता दिली. यासंदर्भातील एका आदेशही राज्य सरकारने आज रात्रो उशीरा जारी केला.
सामान्य प्रतिबंधात्मक उपाय
१) वैयक्तिक स्वच्छेतेचे व्यवस्थित पालन करावे.
२) वारंवार साबणाने हात वीस सेकंद पर्यत धुवावे.
३) श्वसनविषयक नियम पाळावेत-खोकताना व शिंकताना तोंड झाकावे.
४) ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी, खोकला इत्यादीं आजाराची लक्षणे आहेत, अशांपासून जवळचा संपर्क टाळावा.
५)जिवंत प्राण्यांशी संपर्क व कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा.
६) पशुपालन गृह, जीवंत पशु विक्री केंद्र किंवा कत्तलखाने याठिकाणी प्रवास करणे टाळा.

राज्यसरकारकडून जाहीर करण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे-

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशांनुसार पोषण पुनर्वसन केंद्रांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक तपासणी कुपोषित बालकांमधील टीबी तपासणीला मिळणार गती, प्रतिबंधात्मक उपचार व डिजिटल नोंदणीवर भर

कुपोषित बालकांमध्ये क्षयरोगाचे (टीबी) वेळीच निदान होऊन त्यांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *