सरकारचे लक्ष नेमकं कुठे आहे…अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर आमदार निवासस्थानात गैरसोय-मुख्यमंत्री शिंदेचे आश्वासन

आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल करतानाच संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करा आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी केली.

दरम्यान पोलीसांनाही जेवण दिले गेले नाही सरकारचे लक्ष नाही सरकारचे लक्ष आहे कुठे असा सवाल अजित पवार यांनी केला.

दरम्यान या घटनेला जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

 

About Editor

Check Also

नाना पटोले यांचा आरोप, खासगी खाणीकडून ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर रद्द करा’ ‘मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी? महाग वीजदरामुळेच राज्यातील उद्योग बाहेरच्या राज्यात गेले; महाग कोळसा घेतल्यास वीजही महागच मिळणार

भाजपा सरकार जनतेला दररोज महागाईचा शॉक देत आहे. साखरेपासून सर्वच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. सर्वात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *