विधानसभा निवडणूकीतील उमेदवारीवरून मानखुर्द शिवाजीनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. त्यातच आज पुन्हा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपा नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करत त्यांचा प्रचार भाजपा करणार नसून शिवसेना शिंदे गटाच्या …
Read More »महाराष्ट्रातील वयो-मानानुसार मतदार किती माहित आहे का? मग जाणून घ्या राज्यात १८ ते १९ वयोगटातील २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभरी पार केलेले ४७ हजार ३९२ मतदार
राज्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १८ ते १९ वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ७०४ तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक …
Read More »२८८ मतदारसंघात ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध: ९ कोटी मतदार मतदान करणार उमेदवारी अर्ज छाननीत ७ हजार उमेदवारांचे अर्ज वैध
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबर २०२४ रोजीपर्यंत राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी ७ हजार ९९४ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. या नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली असून २८८ मतदारसंघातील एकूण ७ हजार ७३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याचप्रमाणे ९२१ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती मुख्य …
Read More »श्रीनिवास वनगा अखेर परतले पण सूर पुन्हा बदललेः आता शिंदे सांगतील ते काम करू उद्धव ठाकरे देव माणूस असे सांगत व्यक्त केली होती खंत
पालघर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी कापण्यात आली. तसेच श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी कापल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा यांनी आणि घात झाल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे हे देव माणूस असल्याचे सांगत ठाकरे यांना सोडून शिंदेंसोबत …
Read More »अमित ठाकरे यांच्यासाठी भाजपा सरसावलीः बंडखोरांची भाजपा नेते मनधरणी करणार बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरणाऱ्या नेत्यांचा भाजपा आनंदोत्सव साजरा करणार
विधानसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच माहिम विधानसभा निवडणूकीत उभे राहिले आहेत. अमित ठाकरे यांचा विधानसभेतील मार्ग सुकर व्हावा यासाठी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दादर-माहिममधील उमेदवार सदा सरवणकर यांना माघारी घेण्यासाठी सातत्याने शिंदेच्या शिवसेनेकडून विनंत्या, दबाव तंत्राचा वापर …
Read More »काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहिरः मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, सोनिया गांधी नांदेड पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणूकीसाठी ४० स्टार प्रचारक
राज्यातील विधानसभा निवडणूकीची घोषणा झाली असून २९ ऑक्टोंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आज उमेदवारी अर्जाची छाणणी करण्यात आली असून आजच्या दिवशी अनेक उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. महाराष्ट्रात विधानसभेबरोबरच राज्यातील नांदेड पोट निवडणूकही जाहिर करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसकडून ४० नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून यादी जाहिर …
Read More »भाजपाकडून पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातही हरियाणा पॅटर्नः दिवाळीनंतर जाहिर सभा राज्यात महायुतीच्या पुनरागमनासाठी १०० हून अधिक भाजपा नेत्यांची रॅली
नुकतेच हरियाणा विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणूकीत भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोजक्याच जाहिर सभा घेतल्या. त्याचबरोबर लोकसभा निवडणूकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सततच्या चेहऱ्यामुळे भाजपाच्या ४०० जागांचा नारा उलटला. त्या धर्तीवर हरियाणा विधानसभा निवडणूकांच्या रणधुमाळीत नरेंद्र मोदी यांचा चेहरा कमी दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विधानसभेच्या …
Read More »अजित पवार यांच्या दाव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी कुटुंबियांची माफी मागितली सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार यांच्यावरच बुमरँग
साधारणतः दहा वर्षापूर्वी अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याप्रकरणावरून चांगलेच वादळ निर्माण झाले होते. तसेच त्यावेळी अजित पवार यांच्या चौकशीचे प्रकरणही खुप गाजले होते. या सिंचन घोटाळ्याच्या प्रकरणावरून अजित पवार यांना राजीनामाही द्यावा लागला होता. या दरम्यानच्या काळात तेव्हांचे आघाडी सरकारमधील गृहमंत्री आर आर पाटील यांचा मृत्यूही झाला. तसेच या कालावधीत …
Read More »निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त पैसे, दारू ड्रग्ज व मौल्यवान धातू जप्त
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत १५ ते ३० ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकूण १८७ कोटी ८८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली …
Read More »नवाब मलिक यांनी स्पष्टच सांगितले, मी अजित पवार यांचा उमेदवार…. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही भाजपाचा विरोध कायम
राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी सना मलिक आणि नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरून भाजपा मोठे आकांड तांडव केले. तसेच नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचेही वेळावेळी जाहिर केले. मात्र काल विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नवाब मलिक यांनी मिरवणूकीने जात शिवजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. विशेष …
Read More »
Marathi e-Batmya