राज्यातील आदिवासी बांधवांच्या कुपोषणाचा प्रश्न अतिशय गंभीर असून आदिवासी विभागात बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आदिवासी समाजातील दारिद्र्य आणि शासकीय यंत्रणातील समन्वयाचा अभाव ही याची प्रमुख कारणे असून या प्रश्नावर सरकार गंभीर नाही, अतिशय असंवेदनशीलतेने हा प्रश्न हाताळत असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर केली. आदिवासी विभागातील कुपोषण …
Read More »पन्नास खोके… चिडलेत बोके… ओला दुष्काळ जाहीर करा... नाहीतर खुर्च्या खाली करा...महाराष्ट्र के गद्दारों को जुते मारो सालों को...
पन्नास खोके चिडलेत बोके… ओला दुष्काळ जाहीर करा… नाहीतर खुर्च्या खाली करा… महाराष्ट्र के गद्दारों को जुते मारो सालों को… गुंडगिरी दडपशाहीने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या सरकारचा धिक्कार असो…ईडी सरकार हाय हाय… पैसा आमच्या जनतेचा… नाही कुणाच्या बापाचा… शेतकऱ्यांना वार्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकारचा निषेध असो… सातवा …
Read More »शिंदे गटाच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, त्या आमदारांची मला कीव येते… गद्दार सरकारमध्ये मंत्रीपदासाठी काय काय करावं लागतं
पावसाळी अधिवेशन संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले असताना शिंदे समर्थक गट आक्रमक झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. काल महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करत धक्काबुक्की केल्याचे प्रकरण शिंदे गटाकडून घडवून आणण्यात आल्यानंतर आज शिंदे गटाने थेट शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत टीका …
Read More »शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे लक्ष्य, ‘युवराजांची दिशा नेहमीच चुकलेली’ कालच्या घटनेनंतर आज शिंदे गट झाला आक्रमक
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ५० खोके एकदम ओके सारख्या घोषणा देत शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात येत होत्या. मात्र काल पहिल्यांदाच शिंदे गट आणि भाजपाच्या काही आमदारांनी महाविकास आघाडीच्या विरोधात करत धक्काबुक्कीही करण्याचा प्रकार घडला. त्यानंतर आज शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे …
Read More »विरोधकांचा सभात्याग; आदित्य ठाकरे म्हणाले, मंत्र्यांना लाज वाटायला पहिजे कुपोषणामुळे मृत्यू न झाल्याचे आदिवासी विकास मंत्र्यांचे उत्तर
कुपोषणामुळे राज्यात एकही मृत्यू झाला नाही, असे उत्तर आदिवासी विकास मंत्री विजय गावित यांनी दिल्याने विरोधक अधिवेशनच्या अखेरच्या दिवशी चांगलेच आक्रमक झाले. या प्रश्नी उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे. राज्य सरकारने न्यायालयात बाजूही मांडलेली असून त्यात मृत्यू झाल्याची बाब स्पष्ट करण्यात आलेली असताना विधासभेतील चर्चेत मात्र ते मृत्यू कुपोषणामुळे …
Read More »भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच निधन, प्रकरणाला वेगळं वळण बहिणीने व्यक्त केला घातापाताचा संशय
भाजपा नेत्या आणि ‘बिग बॉस १४’ च्या स्पर्धक सोनाली फोगट यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. २२ ऑगस्ट रोजी रात्री त्यांनी गोव्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे. ‘बिग बॉस १४’ मध्ये वाइल्कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. सध्या सोनालीचा मृतदेह …
Read More »जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, शिवाजी महाराज सुरतेला लुटायला गेले अन् तुम्ही…. पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधील नेत्याला उपमुख्यमंत्री केले जाते हे भाजपच्या नेत्यांच्या लक्षात का येत नाही..
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लूटली… त्या सुरतेला तुम्ही शरण व्हायला गेलात… तुमची सुरतेवर स्वारी झाली परंतु त्याने महाराष्ट्राची बदनामीच झाली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे गटाला खडेबोल सुनावले अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी सत्ताधारी मंत्र्यांना, आमदारांना तर कधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना …
Read More »एमपीएससीच्या कक्षेतील १०० टक्के व कक्षेबाहेरील ५० टक्के पदभरती होणार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांची माहिती
राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील १०० टक्के पदभरती करणार तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या कक्षेतील पदे वगळता ५० टक्के पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली. शासनाच्या २९ प्रमुख विभागांमध्ये दोन लाख १९३ जागा रिक्त असल्याबाबतची लक्षवेधी विधानपरिषदेत सादर करण्यात आली. या …
Read More »तो व्हिडिओ ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या; अमित शहाजी, शिंदे गटाच्या आमदारांना… मविआच्या आमदारांना धमकावणारा शिंदे गटाचा व्हिडीओ ट्वीटरवर केला शेअर
महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले असून महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था नीट राहण्यासाठी तुम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा करावी आणि आमदारांचे वर्तन लक्षात घेता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करुन गृहमंत्री …
Read More »सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग आंदोलन करणे विरोधकांचा अधिकार, सत्ताधाऱ्यांचा विधानभवन परिसरातील प्रकार दुर्दैवी-बाळासाहेब थोरात
अधिवेशनातून आपल्यासाठी काही मदतीचा हात देणारा निर्णय होईल अशी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दररोज ३ शेतकरी आत्महत्या करत आहेत तर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भावनिक आवाहन करत आहे आणि विधीमंडळाच्या पायऱ्यावर मात्र सत्ताधारी आमदार विरोधकांना धक्काबुक्की करतानाचे चित्र पाहिल्यानंतर शेतकरी व …
Read More »
Marathi e-Batmya