शरद पवार परत येतायत….हुकूमशहांना जाब विचारण्यासाठी भाजपा-शिवसेनेला इशारा

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील ऐन लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर राज्य शिखर बँकेच्या आर्थिक घोटाळ्यात नाव आल्याने भाजपा-शिवसेनेचे सरकार उखडून फेकण्यासाठी शरद पवार यांनी राज्यातील जनतेला परत येत असल्याचे सांगण्यासाठी मी परत येतोय असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोस्टरमधून सांगायला सुरुवात केली आहे.
शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे भाजपा-शिवसेनेकडून सूडाचे राजकारण करण्यात येत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळाबरोबरच जनतेमध्ये सुरु आहे.

About Editor

Check Also

राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल, तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे? हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यत पसरला आहे?

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *