मुंबई : प्रतिनिधी नुकतेच केंद्र सरकारने अमनधपक्या पद्धतीने श्रमविरोधी कामगार कायद्यांच्या संहीतेला संसदेत मंजूर करून घेतले, ह्या हालचालींचा अंदाज देशातील कामगार संघटनांना होताच् आणि त्याच्या रोक थामासाठी संहीतेत कामगार व असंघटित कामगारांची बाजू मांडण्याचा व त्यात सुधारणा करण्याचा संसदीय मार्ग आपले म्हंणने पार्लमेंट सँन्डींग कमेटी, लेबर डिपार्टमेंट, सर्व पक्षीय खासदार …
Read More »आंबेडकरी साहित्यिक डॉ.भाऊ लोखंडे यांचे निधन : अनेक मान्यवरांची आदरांजली वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नागपूर-मुंबई : प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्त्ये, रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे प्रणेते, बौध्द दलित साहित्यात चळवळीत महत्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यक डॉ भाऊ लोखंडे यांचे मंगळवारी पहाटे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म १५ जून १९४२ रोजी झाला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पाली विभागाचे ते रिडर आणि डॉ.बाबासाहेब …
Read More »कौशल्य विकास योजनांचा लाभ घ्यायचाय तर सेवायोजन नोंदणी आधार लिंक करा बेरोजगारांना विभागाचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर किंवा कार्यालयात नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना नोकरीसाठी सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पध्दतीने वेबसाइटच्या माध्यमातून देण्यात येतात. आपल्या नाव नोंदणीमध्ये अद्यापपर्यंत आधार नोंदणी क्रमांकाचा समावेश न केलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्ड वापरुन आधार कार्ड क्रमांकासह आवश्यक असलेली सर्व माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ३० सप्टेंबर २०२० पर्यंत …
Read More »लहान बालकांमधील दिव्यांगत्व कमी करण्यासाठी ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम विशेष शिक्षकांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन- धनंजय मुंडे
मुंबई : प्रतिनिधी शून्य ते सहा वयोगटातील बालकांमधील दिव्यांगत्व वेळीच ओळखून त्यावर योग्य उपचार केल्यास त्या बालकास कायमचे दिव्यांग होण्यापासून रोखणे शक्य आहे. यासाठी राज्यातील दिव्यांगांच्या सर्व विशेष शाळांमध्ये ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य …
Read More »नवउद्योजकांसाठी डिक्कीने उभारले सुविधा केंद्र चेंबूरमध्ये उभारले कार्यालय
मुंबई : प्रतिनिधी दलित इंडियन चेंबर ॲाफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री अर्थात डिक्कीच्या मुंबई विभागातर्फे उद्योग सुविधा केंद्र उभारले आहे. उद्योजक, व्यावसायिक विशेषत: नवउद्योजकांसाठी हे सुविधा केंद्र लाभदायक ठरणार आहे. ऐस टेक्नॉलॉजिचे विशेष सहकार्य यासाठी मिळणार आहे. सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे , डिक्की महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संतोष कांबळे, मुंबई विभाग …
Read More »भीमा कोरेगाव आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची भीम आर्मी शिष्टमंडळाला आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर मुंबईसह राज्यभरात आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भीम आर्मीच्या शिष्टमंडळाला दिली. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथील क्रांतीस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या देशभरातील आंबेडकरी अनुयायांवर हल्ले करण्यात आले होते. या दंगलीचे …
Read More »भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य फिर्यादी आणि साक्षीदाराचे निधन ससून रूग्णालयात घेतला सुरेश सकट यांनी घेतला शेवटचा श्वास
पुणे : प्रतिनिधी भीमा-कोरेगाव हल्ल्यातील मुख्य फिर्यादी व साक्षीदार असणारे सुरेश सकट यांचे आज पुणे येथील ससून रूग्णालयात निधन झाले. भीमा कोरेगाव लढ्यात ते अग्रणी होते यामध्ये त्यांनी त्यांचे घरदार गमावले आहे. याच प्रकरणामुळे त्यांच्या अल्पवयीन मुलीची पूजा सकट हीची हत्या/ आत्महत्या देखील घडवण्यात आली होती. न्याया शिवाय आणि धर्मांतराच्या इच्छेशिवाय …
Read More »मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी १७ ऑगस्टला धरणे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने करण्यात येणार आंदोलन
गडचिरोली: प्रतिनिधी नोकरीतील पदोन्नतीसाठी राज्यभरात १७ ऑगस्ट २०२० रोज सोमवारला दुपारी २.३० वाजता घरच्या घरून धरणे आंदोलन करण्यात येणार असून गडचिरोलीसह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयत संघटनेच्यावतीने केवळ तीन किंवा चार जण निवेदन देणार असल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली. महाराष्ट्रातील जवळपास ४० हजार मागासवर्गीय कर्मचारी ३ वर्षापासून पदोन्नतीसाठी वंचित आहेत. न्यायालयाच्या निर्णयाला …
Read More »गायक-कवी वामनदादा कर्डक होते कसे ? अल्प जीवन परिचय वाचा मुलाच्या लेखणीतून त्यांच्याबाबत लिहित आहेत त्यांचे सुपुत्र रविंद्र कर्डक
युगकवि वामनदादा कर्डक यांचा जन्म देशवंडी तानाजी.सिन्नर जि.नाशिक येथे १५ ऑगस्ट १९२२ रोजी झाला. वामनदादा अवघे तीन वर्षांचे असतांनाचं दादांचे वडिल तबाजी कर्डक यांचे निधन झाले. त्यानंतर प्रपंचाचा सर्व भार आई सईबाई तबाजी कर्डक व थोरले बंधू सदाशिव कर्डक यांच्यावर आला वामनदादा व लहान बहीण सावित्रीबाई लहान असल्याने सर्व काही …
Read More »बार्टीच्या या १४ विद्यार्थ्यांनी मारली यूपीएससी परीक्षेत बाजी मंत्री धनंजय मुंडेकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन
मुंबई : प्रतिनिधी समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत महाराष्ट्र व दिल्ली येथे यूपीएससीची पूर्वतयारी करणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना प्रायोजकत्व देण्यात येते, या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या १४ विद्यार्थ्यांचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक करत अभिनंदन केले. ‘या सर्व भावी …
Read More »
Marathi e-Batmya