मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात उद्यो(ग)जकांची गुंतवणूक वाढावी आणि रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने सरकारकडून उद्योग विभागाच्या मार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र राज्याच्या उद्योग आणि एमआयडीसी विभागात पवार नामक व्यक्तीची भलतीच चलती असून कोणत्याही सरकारी पदावर नसलेल्या या “पर्वतेष पवार” नामक व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टींना मंत्री कार्यालयापासून ते एमआयडीसीपर्यंत याच …
Read More »मंत्र्याचा मुलगाच करतोय शासकिय बंगल्यावर बसून “भूषणा” वह कामगिरी भूखंडाचे श्रीखंड प्रकरणातही शिवसेनेचा मंत्री
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संशयाच्या भोवऱ्यात आल्यानंतर शिवसेना अडचणीत आली असतानाच आता याच पक्षाचा आणखी एक ज्येष्ठ मंत्री भूखंडाचे श्रीखंड खाण्याच्या प्रकरणात अडकण्याची शक्यता निर्माण झाली. या ज्येष्ठ मंत्र्याच्या मुलानेच एका खाजगी कंपनीच्या नावाखाली सरकारी बंगल्यात बसून “भूषणा” वह कामगिरी सुरू केल्याची …
Read More »फडणवीसांच्या “त्या” निर्णयामुळे सरकारी तूट कमी करणे मुख्यमंत्र्यांना बनले अवघड दिलेली स्थगिती ४८ दिवसात घ्यावे लागली मागे
मुंबई : विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे आठ महिन्यात सर्वच वित्तीय क्षेत्रे बंद राहिल्याने राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर ताण आला. तसेच आर्थिक चणचण भासू लागली. यावर आर्थिक चणचणीवर मात करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका निर्णयाला विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थगिती देत हा निर्णयच बदल्याचा प्रयत्न केला. परंतु …
Read More »राज्य सरकारही आता कोविडवरील लस आणणार : हाफकिन करणार संशोधन आधुनिकीकरण करण्यास शासन संपूर्ण मदत करणार-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी भारताला पोलिओ मुक्त करण्यात मोठा वाटा देणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटने गेल्या सहा महिन्यात जवळपास २८ कोटीहून अधिक लसीची निर्मिती केली आहे, ही बाब अभिनंदनीय नक्कीच आहे. मात्र राज्याची सध्याची परिस्थिती पाहता कोविडवरील लसीसाठी हाफकिन इन्स्टिट्यूटने संशोधन लवकर करणे आवश्यक असून लस तयार करण्यात हाफकिन इन्स्टिट्यूट यशस्वी ठरल्यास ही …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या ओएसडीविरोधात विनयभंगाची तक्रार दोन महिने झाले तरी म्हाडाकडून निर्णय नाही
मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील एकापेक्षा अधिक बायका केल्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री चर्चेत असताना आता राष्ट्रवादीच्याच आणखी एका मंत्र्याचा ओएसडी अर्थात विशेष कार्यकारी अधिकाऱ्याच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सदरचा ओसएसडी हा मुलतः म्हाडाचा कर्मचारी असून याच प्राधिकरणाशी संबधित असलेल्या राष्ट्रवादी …
Read More »तंगी असतानाही पालक मंत्र्यांच्या हट्टापोटी उभारली जातेय १०० कोटींची सरकारी इमारत सार्वजनिक बांधकाम खाते म्हणते पालकमंत्र्यांनी सांगितले तसा आराखडा
मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील १० महिन्यापासून राज्यात कोरोनामुळे राज्य सरकारच्या तिजोरीतील गंगाजळीत पुरेसा कर महसूल जमा होत नसल्याने आधीच अडचणीत असलेल्या महाविकास आघाडीसमोर वित्तीय डोलारा संभाळण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच आता काँग्रेसचे मंत्री आणि चंद्रपूरच्या पालकमंत्र्यांनी तब्बल १०० कोटी रूपयांची जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यास सुरुवात …
Read More »… अमेरिकेतील जगप्रसिध्द गायिकेकडून पंतप्रधान मोदींसह भारतीय कलावंताना प्रश्न आपण यावर चर्चा का करत नाही ? असा सवाल प्रसिध्द गायिका रिहानाकडून उपस्थित
मुंबई : प्रतिनिधी मागील दोन महिन्याहून अधिक काळ केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली सीमावर्ती भागात आणि संबध भारतात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाबाबत देशातील मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार चिडीचुप असताना अमेरिकेतील जगविख्यात गायिका रिहाना हिने शेतकरी आंदोलनाची बातमी ट्विट करत आपण यावर का बोलत नाही? असा सवाल …
Read More »शिवसेनेसह १६ राजकिय पक्षांचा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान लागलेल्या हिंसक वळणास भाजपा जबाबदार असल्याची माहिती पुढे आली. त्यापार्श्वभूमीवर अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या सुरुवातीला होणाऱ्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. …
Read More »सीमाभागातल्या सव्वाशे वर्ष जुन्या मराठी संस्कृतीचे चित्रण जनतेसाठी उपलब्ध ५० वर्षांपूर्वीचा माहितीपट माहिती व जनसंपर्कच्या युट्यूब वाहिनीवर
मुंबई : प्रतिनिधी साठ वर्षांपूर्वी कारवारमधल्या एका शाळेत इंग्रजी, मराठी, कोंकणीतून अर्थ शिकविणारी शिक्षिका, एनसीसी बटालियनचा जुना मराठी नामफलक, कानडा जिल्ह्याचे ‘विचारी’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र, १९१२ चा कारवार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा मराठी वार्षिक अहवाल, बेळगावमधील १८९० मध्ये बांधलेल्या पुलाचा मराठीतला शीलाफलक अशा प्रकारे कर्नाटकातल्या सीमा भागामधले शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीपासूनच्या मराठी …
Read More »आयोगाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांची वर्णी कि राज्याच्या मुख्य सचिवांची ? निवड समितीच्या अध्यक्षांनीच भरला अर्ज
मुंबईः विशेष प्रतिनिधी मागील तीन महिन्यापासून एमईआरसी अर्थात वीज नियामक आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी सनदी अधिकाऱ्यांकडून लॉबींग सुरु असतानाचच आता या निवड समितीचे अध्यक्ष पदी असलेल्या राज्याच्या मुख्य सचिव संजयकुमार यांनी आयोगाच्या अध्यक्ष पदी आपला अर्ज भरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सध्या राज्याच्या वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी माजी सनदी अधिकारी आनंद …
Read More »
Marathi e-Batmya